25/07/2026
🌿🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿
विठ्ठल-रखुमाई यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, यश आणि सकारात्मक ऊर्जा भरभरून लाभो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
"विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!" 🚩
सर्व वारकरी बांधवांना व समस्त महाराष्ट्रातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
आपल्या सेवेत सदैव...
🌿 हॉटेल निसर्ग 🌿