14/12/2022
के एस ऍग्रो हुरडा पार्टी & ऍग्रो ट्युरिझम
मु .पो .डो न गाव ता .गंगापूर जिल्हा औरंगाबाद
आम्ही आपल्या कृपा आशीर्वादाने पाचव्या वर्षात पदार्पण करत आहोत दि. 08/12/2022 गुरुवार या दिवसापासून आपल्या सेवेत रुजू झालो आहोत
हुरडा पार्टी 2022 -23 साठी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत- - -
आपल्या वेळेनुसार अगत्याने यावे व हुरडा पार्टीचा आनंद घ्यावा
फो न 9403206585
9405251112