Dabhosa[waterfall]

  • Home
  • Dabhosa[waterfall]

Dabhosa[waterfall] Dabhosa Waterfall Resort, Near Jawahar, Maharashtra Dabhosa Waterfall Resort is visited as Ex-Mumbai / Ex-Nasik / Ex-Vapi / Valsad / Surat Weekend Getaway

Nature Trails Dabhosa Waterfall Resort is a activity oriented nature resort situated at Dabhosa, Off Jawhar Silvassa Road (Maharashtra, India). Dabhosa waterfall is one of the highest waterfalls in Maharashtra, it is one of the few waterfalls which is perennial. Dabhosa Waterfall Resort offers simple accommodation and here guests can indulge a variety of activities and excellent for groups and act

ivity oriented guests. Features: The camp consists of 10 rooms overlooking the waterfall and 2 large dormitories along with a dining area and full service kitchen (serving homely meals). Accommodation Types:

Bunk House Large

Waterfall View Room

Valley View Room

Sightseeing:

Jawhar (Palace and Lake)

The fort of Bhopatgarh is a trekkers delight especially in the monsoon. Distances: Dadar - 170 Kms, Borivli - 140 kms, Nashik - 90 km, Jawhar - 20 km, Vapi - 100 kms, Valsad - 130 kms, Surat - 220 kms.

17/07/2023
27/06/2023

माझे जव्हार

आमच्या कोकणातील एक कडू फळ म्हणजेच चिभड आमच्या कडे गुरांना दंत झाले तर देतात तसेच दिवाळीत आदिवासी परंपरेनुसार त्या फळाचे ...
10/05/2023

आमच्या कोकणातील एक कडू फळ म्हणजेच चिभड आमच्या कडे गुरांना दंत झाले तर देतात तसेच दिवाळीत आदिवासी परंपरेनुसार त्या फळाचे दिवे बनवून ते अंगणात दाराजवळ लावले जातात तसेच याच वैशिष्ट्य वेल सुकल्यावर पण फळ मात्र खराब होत नाही

जव्हार संस्थान स्थापन झाल्यापासूनचा इतिहास तपासला तर बहामनी सुलतान, मोघल, पेशवे, मराठा, पोर्तुगीज, इंग्रज अशा विविध परकी...
27/04/2023

जव्हार संस्थान स्थापन झाल्यापासूनचा इतिहास तपासला तर बहामनी सुलतान, मोघल, पेशवे, मराठा, पोर्तुगीज, इंग्रज अशा विविध परकीय सत्तांशी जव्हारच्या तत्कालीन राजांनी संघर्ष केला. या संघर्षात कधी विजय झाला, तर कधी हार देखील पत्करावी लागली. बदलत्या काळानुसार जव्हार संस्थानची सीमा देखील बदलत गेली. सुरवातीच्या काळात पेठ, सुरगाणा, बागलाण येथपासून ते भिवंडी, कल्याण, वसई असा प्रदेश या संस्थानच्या अंतर्गत होता. जव्हार संस्थानच्या गादीचा काही प्रमाणात येथील महिलांनी देखील राज्यकारभार सांभाळलेला आहे. या राज्याला फाशीची शिक्षा देण्याचा देखील अधिकार होता.

जव्हार संस्थानच्या अंतर्गत अनेक किल्ले होते. तसेच परदेशात व्यापार देखील चालत असे. जव्हारच्या सरदाराने १७६० मध्ये अकोल्यातील रतनगड किल्ला जिंकून घेतल्याचा उल्लेख सापडतो.

इतर राज्यांच्या तुलनेत या राज्याचे महसुली उत्पन्न तसे कमी होते. कारण येथे पडणारा जोरदार पाऊस, तसेच प्रचंड जंगल त्यामुळे येथील शेतीचा पाहिजे तसा विकास झालेला नव्हता. असे असताना या राज्याचा राज्यकारभार चालवणे तसे जिकरीचे काम होते.

जव्हार संस्थान लोकशाही मूल्ये पेरण्यात सदैव अग्रेसर होते. स्वातंत्र्यापूर्वी या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत होते. तर विविध शैक्षणिक संस्थांना राजश्रय प्राप्त होता.

आदिवासी संस्थान म्हणून याची असलेली स्वतंत्र ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी सखोल अशा संशोधनाची व साहित्य निर्मितीची गरज आहे.

"मोह" ही एक सुप्रसिद्ध आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे ह्या वनस्पतीत नैसर्गिक अल्कोल असते.हे फुल पोटासाठी शरिरा साठी पोस्टीक...
11/04/2023

"मोह" ही एक सुप्रसिद्ध आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे
ह्या वनस्पतीत नैसर्गिक अल्कोल असते.हे फुल पोटासाठी
शरिरा साठी पोस्टीक असतात.ही "कफ नाशक" "वात नाशक" "पित्त नाशक" म्हणजेच त्रिदोश नाशक असतात.
ह्या वनस्पतीच्या पानातील दुध सूज नाशक आहे.हा वृक्ष बलाढ्य अकाराचा होतो.ह्याच्या बिया सोबत लहान मुली खेळ
खेळतात.फळे पक्षी आवडीने खातात ह्या झाडावर फळ खाण्यासाठी पक्षांची गर्दी पाहण्या सारखी असते.
पुर्वी जेवनासाठी ह्या पानाचा वापर पत्रवाळी साठी करत असत.
फुल खायला गोड. सुकलेली फुल पोह्या सारखी फराळा साठी उपयोगी.फुला पासून मद्य तयार होते.
खास वैशिष्ट्य :- ह्या झाडाची साल आडव्या स्वरुपात रिंग टाईप फाटलेली असते.

07/07/2020

Address


401603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dabhosa[waterfall] posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dabhosa[waterfall]:

  • Want your business to be the top-listed Hotel?

Share