The Cafe Meraki

  • Home
  • The Cafe Meraki

The Cafe Meraki We are the Pizza Bakers, We make Pizza From Scrach. We make fresh pizza base and Sauces in Our Kitchen Daily.

Come and enjoy authentic taste of unique pizza at The Cafe Meraki.

"आपल्या लोणीमध्ये..." आता पिझ्झाची जबरदस्त ट्रीट!लोणीकरांसाठी खुशखबर! आपल्या आवडत्या 'द कॅफे मेराकी'मध्ये (The Cafe Mera...
23/04/2026

"आपल्या लोणीमध्ये..." आता पिझ्झाची जबरदस्त ट्रीट!

लोणीकरांसाठी खुशखबर! आपल्या आवडत्या 'द कॅफे मेराकी'मध्ये (The Cafe Meraki) आम्ही घेऊन आलो आहोत एक भन्नाट ऑफर.

फक्त ₹९९ मध्ये मिळवा एक पिझ्झा!(ऑफरचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी ३ मार्गारीटा पिझ्झा ऑर्डर करणे आवश्यक आहे).

तर वाट कसली बघताय? मित्र आणि परिवारासोबत या आणि गरमागरम, चीजने भरलेल्या पिझ्झाचा आनंद घ्या.

द कॅफे मेराकी' हे एक "शुद्ध शाकाहारी" कॅफे आहे.

👇 ऑफरची वेळ आणि पत्ता लक्षात ठेवा:
🗓️ दिवस: सोमवार ते शुक्रवार
🕚 वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० पर्यंत
📍 स्थळ: द कॅफे मेराकी, लोणी.
📞 संपर्क: 9370911038

अटी आणि शर्ती:
- कमीत कमी खरेदी: ही ऑफर मिळवण्यासाठी एकाच ऑर्डरमध्ये कमीत कमी ३ मार्गारीटा पिझ्झा (Margherita Pizzas) खरेदी करणे अनिवार्य आहे.

- किंमत: एका पिझ्झाची किंमत ₹९९ (taxes अतिरिक्त असल्यास लागू) असेल.

- ऑफरचे स्वरूप: ही ऑफर केवळ पिझ्झा खरेदीवर मर्यादित आहे. इतर मेनू वस्तूंवर ही ऑफर लागू नाही.

- वेळ आणि दिवस: ऑफर केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवसांत आणि सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या वेळेतच वैध असेल. सुट्ट्यांच्या दिवशी किंवा वीकेंडला (शनिवार-रविवार) ऑफर लागू नसेल.

- डाइन-इन: डाइन-इन (तिथेच बसून खाण्यासाठी): ऑफर पूर्णपणे वैध.

- टेकअवे (पार्सलसाठी): पार्सल घेतल्यास ₹३० पॅकेजिंग चार्ज (प्रति /ऑर्डर) अतिरिक्त लागू होईल.

- हक्क राखीव: कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ऑफरमध्ये बदल करण्याचे किंवा ऑफर रद्द करण्याचे सर्व हक्क 'द कॅफे मेराकी' व्यवस्थापनाकडे राखीव आहेत.
- एकत्रीकरण: ही ऑफर इतर कोणत्याही सुरू असलेल्या डिस्काउंट किंवा स्कीमसोबत जोडली जाऊ शकत नाही.

🔥 ₹215 चा कॉम्बो… आता फक्त ₹179! 😳Paneer Veg Burger + Fries + Cold Drink 🍔🍟🥤Full meal under ₹180 , value पण 💯, taste पण ...
23/03/2026

🔥 ₹215 चा कॉम्बो… आता फक्त ₹179! 😳

Paneer Veg Burger + Fries + Cold Drink 🍔🍟🥤

Full meal under ₹180 ,
value पण 💯, taste पण 💯

💥 प्रत्येक कॉम्बोवर ₹36 बचत
📍 फक्त Dine-in साठी – ऑफर मर्यादित आहे!

तुमच्या gang ला tag करा आणि आजच या 😎👇

📍 The Cafe Meraki – Loni
📲

🔥 लोणीकरांसाठी भन्नाट ऑफर! 🔥आता पिझ्झा फक्त ₹९९ मध्ये!ही ऑफर फक्त १९ मार्च २०२६ रोजी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.तुम्हा...
17/03/2026

🔥 लोणीकरांसाठी भन्नाट ऑफर! 🔥
आता पिझ्झा फक्त ₹९९ मध्ये!
ही ऑफर फक्त १९ मार्च २०२६ रोजी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
तुम्हाला 'द कॅफे मेराकी'चा जबरदस्त 'पनीर टिक्का ट्विस्ट पिझ्झा' आवडतो ना? मग ही खास ऑफर फक्त तुमच्यासाठीच आहे! 😍
🎁 फक्त ₹९९ मध्ये पिझ्झा मिळवण्यासाठी या ३ सोप्या पायऱ्या फॉलो करा:
- गुगलवर आम्हाला ⭐⭐⭐⭐⭐ रिव्ह्यू द्या.
- तुमचा रिव्ह्यू काउंटरवर दाखवा.
- आणि मिळवा तुमचा आवडता पिझ्झा फक्त ₹९९ मध्ये! 🍕
भूख लागली आहे? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या! 🏃‍♂️💨
📍 पत्ता: द कॅफे मेराकी, लोणी.
📞 संपर्क: 9370911038
👇 अटी व शर्ती (Terms & Conditions): 👇
१. ही ऑफर फक्त १९ मार्च २०२६ रोजी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
२. ही ऑफर फक्त एका रेग्युलर साईझ 'पनीर टिक्का ट्विस्ट पिझ्झा'वर उपलब्ध असेल.
३. एका गुगल अकाउंटवरून रिव्ह्यू दिल्यास फक्त एकच पिझ्झा ऑफर दरात मिळेल.
४. ही ऑफर फक्त 'डाईन-इन' (हॉटेलमध्ये बसून खाण्यासाठी) उपलब्ध आहे. 'डिलिव्हरी'साठी ही ऑफर लागू नाही.
५. जर तुम्हाला पिझ्झा पार्सल (Walk-In Takeaway) हवा असेल, तर पार्सलसाठी प्रति पिझ्झा ₹२० अतिरिक्त चार्ज (Parcel Charges) आकारला जाईल.
६. ही ऑफर इतर कोणत्याही सुरू असलेल्या डिस्काउंट किंवा स्कीमसोबत जोडता येणार नाही.
७. ऑफरचा लाभ घेण्यासाठी गुगल रिव्ह्यू काउंटरवर ऑर्डर देण्यापूर्वी दाखवणे अनिवार्य आहे.
८. व्यवस्थापनाकडे कोणत्याही वेळी ऑफरमध्ये बदल करण्याचे किंवा ऑफर रद्द करण्याचे अधिकार सुरक्षित आहेत.
९. स्टॉक उपलब्ध असेपर्यंतच ही ऑफर लागू राहील.

🔥 Pizza फक्त ₹79 मध्ये…?Yes! Pizza फक्त ₹79 मध्ये! लोणीत अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! 🔥फक्त – 14 March 2026 लाच वैध.फक्त ...
13/03/2026

🔥 Pizza फक्त ₹79 मध्ये…?

Yes! Pizza फक्त ₹79 मध्ये!

लोणीत अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! 🔥

फक्त – 14 March 2026 लाच वैध.

फक्त Google Review करा ⭐⭐⭐⭐⭐
आणि मिळवा

🍕 Tikka Twist Pizza
फक्त ₹79 मध्ये

होय… फक्त ₹79! 🤯

गरमागरम चीज, पनीर टिक्का आणि मस्त टेस्ट! 🤤

इथे review द्या.

https://g.page/r/CRGlsA89IVLyEBM/review

📍 The Cafe Meraki – Loni
📞 9370911038

Terms & Conditions

• Google Review केल्यानंतरच ऑफर लागू होईल
• Review काउंटरवर दाखवणे आवश्यक आहे
• ऑफर Tikka Twist Regular Pizza साठीच लागू
• Walk-In / Dine-In Only
• एका Review वर एकच Pizza
• इतर ऑफर्ससोबत लागू नाही
• ऑफर 14 March 2026 साठीच वैध

गरम Tikka Twist Regular Pizza 🍕आणि सोबत FREE Cold Drink 🥤परफेक्ट कॉम्बो तुमच्या संध्याकाळीसाठी!आता थेट या आणि ऑफरचा फायद...
07/03/2026

गरम Tikka Twist Regular Pizza 🍕
आणि सोबत FREE Cold Drink 🥤
परफेक्ट कॉम्बो तुमच्या संध्याकाळीसाठी!
आता थेट या आणि ऑफरचा फायदा घ्या.
📍 The Cafe Meraki – Loni
📞 9370911038

अटी व नियम
• ऑफर फक्त Tikka Twist Regular Pizza वर लागू आहे.
• या पिझ्झा सोबत १ Free Cold Drink दिली जाईल.
• ऑफर फक्त Dine-In साठीच लागू आहे.
• ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.
• इतर कोणत्याही ऑफर सोबत ही ऑफर लागू होणार नाही.
• व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम राहील.

13/02/2026

१४ फेब्रुवारी २०१९
पुलवामा हल्ला
आम्ही ना विसरणार ना माफ करणार..!



06/02/2026

लोणीकरांनो,
"मोफत गार्लिक स्टिक्स" खायला तयार आहात का?

हो, तुम्ही बरोबर वाचलंय! The Cafe Meraki मध्ये आता ऑफरचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

धडाकेबाज ऑफर:

आता ₹249 रुपयांपेक्षा जास्त कोणताही पिझ्झा ऑर्डरवर मिळवा ₹140 किमतीचे आमचे सिग्नेचर गार्लिक स्टिक्स मिळवा अगदी FREE!

फक्त हे करा:

✅ The Cafe Meraki ला फॉलो करा.

✅ तुमचं इंस्टाग्राम वर मेराकी ला असलेलं 'Following' काउंटरवर दाखवा.

✅ तुमच्या फ्री ट्रीटचा आनंद घ्या!

ऑफर मर्यादित काळासाठीच आहे!

आजच भेट द्या.

नियम आणि अटी (Terms & Conditions):

फॉलोअर्स स्पेशल: ही ऑफर केवळ The Cafe Meraki च्या अधिकृत Instagram फॉलोअर्ससाठीच आहे.

किमान खरेदी: ऑफरचा लाभ घेण्यासाठी किमान ₹249 रुपयांपेक्षा जास्त कोणताही पिझ्झा ऑर्डर करणे अनिवार्य आहे.

व्हेरिफिकेशन: ऑर्डर देताना किंवा बिलिंगच्या वेळी तुमचे 'Following' स्टेटस काउंटरवर दाखवणे आवश्यक आहे.

मर्यादा: एका वेळी एकाच बिल/ऑर्डरवर ही ऑफर लागू होईल.

कालावधी: ही ऑफर मर्यादित काळासाठी असून स्टॉक संपेपर्यंत वैध राहील.

इतर ऑफर्स: ही ऑफर इतर कोणत्याही डिस्काउंट किंवा कॉम्बो ऑफरसोबत जोडली जाऊ शकत नाही.

20/12/2025

आपल्या लोणीचा फेवरेट पिझ्झा ब्रँड..
आजच सहकुटुंब भेट द्या.

Address

SRV COMPLEX, OPPOSITE TO PMT MAIN GATE, LONI, RAHATA

413736

Opening Hours

Monday 10:00 - 22:00
Tuesday 10:00 - 22:00
Wednesday 10:00 - 22:00
Thursday 10:00 - 22:00
Friday 10:00 - 22:00
Saturday 10:00 - 22:00
Sunday 10:00 - 22:00

Telephone

+919370911038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Cafe Meraki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Cafe Meraki:

  • Want your business to be the top-listed Hotel?

Share