मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India.

  • Home
  • India
  • maharastra
  • मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India.

मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India. We offer a milk service for babies totally free of cost even if you don't place any order.

 #कृपया_ऑफरचा_लाभ_घ्यावा. उद्यापासून 🔴🔴50/– रुपयात 3 पाणी बॉटल (मोठी थंडगार बॉटल)
31/03/2026

#कृपया_ऑफरचा_लाभ_घ्यावा. उद्यापासून 🔴
🔴50/– रुपयात 3 पाणी बॉटल (मोठी थंडगार बॉटल)

26/02/2026

#आजपासून_ऑनलाईन_टोकन_सिस्टीम_बंद...❌❌❌
#ह्यापुढे_व्हॉटस्_ॲपवर_टोकन_दिली_जाणार_नाहीत. ❌
#प्रत्यक्ष_आल्यावर_टोकन_खिडकीपाशी_टोकन_मिळतील.

 #देऊळ_बंद_2 (श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺).
13/02/2026

#देऊळ_बंद_2 (श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺).

 #ट्रेडमार्क_रजिस्ट्रेशन (all rights reserved.) 🇮🇳🇮🇳. #शितूत_मम्मम_रत्नागिरी (सर्व हक्क आरक्षित) 🇮🇳🇮🇳🇮🇳. . (भारत)🇮🇳🇮🇳.
01/01/2026

#ट्रेडमार्क_रजिस्ट्रेशन (all rights reserved.) 🇮🇳🇮🇳.
#शितूत_मम्मम_रत्नागिरी (सर्व हक्क आरक्षित) 🇮🇳🇮🇳🇮🇳.
. (भारत)🇮🇳🇮🇳.

12/12/2025

#प्रत्येक_मिसळसोबत_20/– रुपयांची पाणी बॉटल Free
#शितूत_मिसळला_पाच_वर्षे_पूर्ण_झाल्याबद्दल_विशेष_ऑफर...
#कृपया_मिसळ_टोकन_बुक_करणाऱ्यांनाच_ही_ऑफर_लागू...

11/12/2025

प्रत्येक मिसळ सोबत 20 रु./– ची पाणी बॉटल Free/मोफत दिली जात आहे... ऑफर 31 डिसेंबर पर्यंतच...😃😃🙏🏻🙏🏽
(😎New मिसळ टोकन लॉन्च केले आहे, लाभ घ्यावा. अशी विनंती.)

06/09/2025

घरातून निघण्यापूर्वीच अँडव्हान्स पेमेंट भरून "मिसळ टोकन" बुक करा आणि निश्चिंत राहा.
(((आपली मिसळ टोकन ऑर्डर (VIP) आरक्षित कोट्यात (राखीव) ठेवली जाईल)))

04/09/2025

गणपतीच्या सुट्टीनंतर उद्यापासून शितूत मिसळ (मन्याची मिसळ) पूर्ववत सुरू होत आहे, आजपासून "मिसळ टोकन" देणे सुरू झाले आहे. (रत्नागिरी)

 #नवीन_टोकन_सिस्टीम_लागू (टोकन खिडकी🛑) #मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी
31/08/2025

#नवीन_टोकन_सिस्टीम_लागू (टोकन खिडकी🛑)
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी

28/07/2025

#पेड_मिसळ_टोकनबाबत_महत्त्वाची_माहिती (मोठा बदल)
#ह्यापुढे_पेड_टोकनशिवाय_मिसळ_देणे_बंद❌🙏❌
#कृपया_ह्यापुढे_पेड_मिसळ_टोकन एक दिवस आधी book करून आलेल्या मिसळप्रेमींनाच मिसळ दिली जाईल, व्हॉट्स अँप वर नुसती ऑर्डर दिलेली असेल, आणि आगाऊ पेमेंट भरून पेड टोकन घेतले नसेल, तर ती ऑर्डर बुक होणार नाही. त्यामुळे, कृपया ह्यापुढे पेड टोकन घेतलेल्या मंडळींचीच मिसळ ऑर्डर स्वीकारली जाईल, आपली फेरी वाया जाऊ नये ह्यासाठी पेड टोकन घेऊन सहकार्य करावे अशी नम्र विनंती. आजपासून विना –टोकन मिसळ देणे आम्ही बंद केले आहे.
#मन्याची_मिसळ_शितूत_मिसळ_रत्नागिरी

Address

Tarwal Stop, Mayangadewadi, Ratnagiri-ganptipule Road, Ratnagiri-Konkan
Maharastra
415620

Opening Hours

Tuesday 9am - 2pm
Wednesday 9am - 2pm
Thursday 9am - 2pm
Friday 9am - 2pm
Saturday 9am - 2pm
Sunday 9am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मन्याची मिसळ - शितूत मिसळ, Ratnagiri - Konkan, Maharastra, India.:

Share