Gauravaidya

Gauravaidya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gauravaidya, Swadesh Mills Road, Mumbai.

आर्थिक नियोजनचा 2ऱ्या व्लाॅगमध्ये घेऊया म्युच्युअल फंडबद्दल सविस्तर माहिती | Mutual Fund Investmentव्लाॅग 2 / भाग 2   #प...
27/01/2024

आर्थिक नियोजनचा 2ऱ्या व्लाॅगमध्ये घेऊया म्युच्युअल फंडबद्दल सविस्तर माहिती | Mutual Fund Investment

व्लाॅग 2 / भाग 2

#पेंनीइन्व्हेस्टमेंट्स

https://youtu.be/fnCAYbrADdEनमस्कार,आर्थिक नियोजन म्हणजेच   हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा विषय असून, या विषयाबद्दल म...
23/12/2023

https://youtu.be/fnCAYbrADdE

नमस्कार,
आर्थिक नियोजन म्हणजेच हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा विषय असून, या विषयाबद्दल माहिती देणारा आपला पहिला vlogs with हा मराठी व्लाॅग आहे.
आपण सर्व आपल्या कुवती तसंच गरजेप्रमाणे इन्व्हेस्टमेंट्स करत असतो, पण दर वेळी आपण केलेली इन्व्हेस्टमेंट फायदेशीर असेलच याची काही खात्री नसते.
आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला तोटा कमी व्हावा याकरिता आपण प्रॉडक्ट्सचा अभ्यास व माहिती काढत आसतो.
तुमची हिच तोट्याची रिस्क कमी करण्यासाठी आम्ही, म्हणजेच gauravaidya vlogs आणि Penny Investments व्लाॅग्सद्वारे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची अचूक आणि सविस्तर माहिती देणार आहोत. जसं टर्म इन्शुरन्स, म्युचल फंड, गोल्ड इन्व्हेस्टमेंट, हेल्थ इन्शुरन्स, अगदी बिट कॉईन आणि इतर इन्व्हेस्टमेंट्स सुद्धा.
तसंच तुमच्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या पुढील व्लाॅग्समध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
तर संपूर्ण माहितीसाठी वर व्लाॅगची लिंक दिली आहे तर तो नक्की बघा आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करा.

...

नमस्कार मंडळी,या व्लाॅग मध्ये मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊन आमचा वैद्य परिवाराच्या गणपती बाप्पाचे दर्शन करायला घेऊन ज...
09/09/2023

नमस्कार मंडळी,
या व्लाॅग मध्ये मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊन आमचा वैद्य परिवाराच्या गणपती बाप्पाचे दर्शन करायला घेऊन जाणार आहे.
यांदाच म्हणजे 2022 चा गणपती बाप्पा आमचा घरी यायचं 39 वे वर्ष. दर वर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम्स घेऊन बाप्पाचा आरस बनवतो.
यासाठी आम्ही सर्व परिवार मिळून जवळपास 2 - 3 आठवड्यापासून आधी सुरवात करतो.
डेकोरेशन म्हणजेच आरस बनवण्याकरिता आम्ही शक्यतो इको फ्रेंडली गोष्टी चा वापर करतो.
डेकोरेशन बनवताना घेतलेल्या मेहनती मुळे याआधी आम्हाला गणपती डेकोरेशन स्पर्धेत बरीच पारितोषिके आतापर्यंत मिळालेली आहेत.
गणपती स्वतः च कलेचा देवता असल्यामुळे त्याचा आशिर्वादामुळेच हे सर्व शक्य होतय असं मला वाटते. 🙏🏼
तरं तुमाला हा भाग कसा वाटला हे कंमेंट द्वारे नक्की सांगा. माझे व्लोग्स बघत रहा, आवडले तरं लाईक, शेअर तसेच चॅनेल नक्की सब्स्क्रिब करायला विसरू नका.😊
भेटू लवकरच पुढील व्लाॅग मध्ये. ??🏼

#2022नमस्कार मंडळी,या व्लाॅग मध्ये मी तुम्हाला मा...

02/09/2023

संपूर्ण व्लाॅग या माझ्या युट्युब चॅनल वर.

Address

Swadesh Mills Road
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gauravaidya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share