मालवणी तडका Rane

मालवणी तडका Rane अस्सल मालवणी मच्छी थाळी,मालवणी कोंबड? Veg. /Non veg. कॅटरिंग/ टिफिन च्या ऑर्डर घेतो. Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

कोंबडी मसाला, सुकी कोंबडी, कोंबडी रस्सा, कोंबडी वडे, मटण मसाला, सुकं मटण, मटण खिमा, मटण वडे. तर मत्स्यप्रेमींसाठी तळलेल्या माशांमध्ये भरलेलं पापलेट, बोंबील, सुरमई, रावस, मांदेली, कोळंबी कालवणांमध्ये पापलेट, सुरमई, रावस, बांगडयाचं तिखलं, मासळी रस्सा, कोळंबी मसाला, सुकी कोळंबी, तिस-या मसाला, खेकडा मसाला आणि या सगळ्यांसोबत भाकरी किंवा आंबोळी या अस्सल कोकणी पदार्थाचा आस्वाद आपल्याला घेता येतो.हिरव्या

मसाल्याचा रावस, हळदीच्या पानातील बांगडे, पापलेटचं तिखलं , सुरमई मसाला, जोश, सुक्या कोलिमाची कोशिंबीर आणि मांदेली फ्रायसह बाजरीची भाकरी, मिरची-लसणीचा ठेचा सुकं मटण, कलेजी फ्राय,कोलंबीच लोणच, पापलेट/सुरमई फ्राय…….
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मावळी चिकन, नागपूरचे सावजी मटण, अंडा वडे, अंडा पकोडे, कोकणी वडे, सोलकढी, गोवन फिश करी, बांगडा लोणचे, खिमा……….
तसेच शाकाहारी पदार्थांमध्ये भरलेल्या वांग्याची भाजी, भरीत, झुणका-भाकरी, खीर, भाजणीचे थालीपीठ,गरम गरम तव्यावर फुगलेली गव्हाची छोटी पोळी, बाजरी, मका, ज्वारीची भाकरी, पालक पीठल – भाकरी……..

ऑर्डर प्रमाणे स्वादिष्ट पारंपारिक मराठमोळे, मालवणी,भारतीय खाद्यप्रकार बनवुन मिळतील.

23/04/2017

वडे सागुती खायला येताय ना ?

18/04/2017

गरमा गरम तांदळाचि भाकरी आणि कांदा कोळंबि कसा वाटला उद्याचा बेत.

रविवार स्पेशल जेवण या हो सर्वांनी जेवायला...!!!Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Gorai – 2, Borivali, M...
14/12/2014

रविवार स्पेशल जेवण या हो सर्वांनी जेवायला...!!!
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागवाल... Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Gorai – 2, Borivali, Mumbai - 91 ...
13/12/2014

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागवाल...
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

थोड चटपटीत खाउया     येताना तर मग...   Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Gorai – 2, Borivali, Mumbai - ...
12/12/2014

थोड चटपटीत खाउया
येताना तर मग...
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

मार्गशीर्ष गुरवार स्पेशल !Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Gorai – 2, Borivali, Mumbai - 91  Call:  रा...
10/12/2014

मार्गशीर्ष गुरवार स्पेशल !
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

कोकणात असते वळणा वळणाची वाटमालवणी माणसाला हवे पुढ्यात कोंबडी वडय़ांचे ताट! Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Serv...
10/12/2014

कोकणात असते वळणा वळणाची वाट
मालवणी माणसाला हवे पुढ्यात कोंबडी वडय़ांचे ताट!
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

ऑर्डर प्रमाणे स्वादिष्ट पारंपारिक मराठमोळे, मालवणी,भारतीय खाद्यप्रकार बनवुन मिळतील.Veg., Non veg., Parcel, Tiffin & Cate...
09/12/2014

ऑर्डर प्रमाणे स्वादिष्ट पारंपारिक मराठमोळे, मालवणी,भारतीय खाद्यप्रकार बनवुन मिळतील.
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

रोज तेच तेच खाउन खाउन कंटाळतात ना!  Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Gorai – 2, Borivali, Mumbai - 91 ...
08/12/2014

रोज तेच तेच खाउन खाउन कंटाळतात ना!
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

पापलेट फ्राय आणी मच्छीचा लाल सार"गाववाल्यानो चला येवा जेऊक....!!!  Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Go...
07/12/2014

पापलेट फ्राय आणी मच्छीचा लाल सार"
गाववाल्यानो चला येवा जेऊक....!!!
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577

अस्सल गावरान बेंत कोंबडी आणि घावणे.      Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service  Gorai – 2, Borivali, Mumbai ...
05/12/2014

अस्सल गावरान बेंत कोंबडी आणि घावणे.
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Gorai – 2, Borivali, Mumbai - 91
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

मार्गशीर्ष गुरवार स्पेशलऑर्डर प्रमाणे स्वादिष्ट पारंपारिक मराठमोळे, मालवणी,भारतीय खाद्यप्रकार बनवुन मिळतील.Veg., Non veg...
04/12/2014

मार्गशीर्ष गुरवार स्पेशल
ऑर्डर प्रमाणे स्वादिष्ट पारंपारिक मराठमोळे, मालवणी,भारतीय खाद्यप्रकार बनवुन मिळतील.
Veg., Non veg., Parcel, Tiffin & Catering Service
Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

Address

Gorai/2, RSC/36, Borivali ( W )
Mumbai
400091

Telephone

+919167034577

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मालवणी तडका Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मालवणी तडका Rane:

Share

Category