श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर

  • Home
  • श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर

श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर ♥️
गरमागरम चुलीवरचा वडापाव �
पत्ता – शॉप नंबर ०६, प्लॉट नंबर ७५, सेक्टर १८, कामोठे,
स्वयंभू इच्छापूर्ती गणपती मंदिरा समोर.
🤞एकदा खाल तर पुन्हा यालच!

15/06/2026

शेतकरी राजा साठी एक like नक्की द्या 🙏
रात्रभर जग झोपलेलं असतं... पण उद्याची भाकर पिकवण्यासाठी एक शेतकरी जागा असतो! 🌾🙏

जगाचं पोट भरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मनापासून सलाम. ❤️🚜

Agriculture FarmLife MarathiReels MarathiStatus ViralReels TrendingReels VillageLife Kisan Maharashtra RespectFarmers Motivation Inspiration FarmerLove ReelsIndia ExplorePage

15/06/2026

💼 एक छंद असावा...
छंद तो पण व्यवसायाचा! 🔥
श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर

MarathiMotivation BusinessLife DreamBig WorkHard Inspiration MotivationalReels ViralReels TrendingNow MarathiReels EntrepreneurLife

15/06/2026

देव शोधायला मंदिरात जाण्याची गरज नसते... 🙏❤️
कधी कधी तो आपल्या दारात गाय, कुत्रा, पक्षी किंवा गरजू माणसाच्या रूपाने येतो.
त्यांची सेवा हीच खरी पूजा! 🌿✨

InspirationalQuotes GoodThoughts Spirituality GodIsEverywhere HumanityFirst KindnessMatters MarathiReels ViralReels TrendingReels ExplorePage ReelsIndia MotivationalVideo Bhakti Devotional ViralMarathi

14/06/2026

अहंकार कसला करायचा...
देवाला घातलेला हारसुद्धा काही वेळाने काढावा लागतो.
माणूस कितीही मोठा झाला तरी नम्रता हीच त्याची खरी ओळख असते. ❤️🙏

#अहंकार InspirationalQuotes PositiveThoughts ViralReels TrendingReels MarathiReels MotivationalVideo LifeReality Mindset GoodThoughts Spirituality MarathiMotivation ReelsIndia ExplorePage ViralPost DailyMotivation

14/06/2026

आई-बाबा हेच आपल्या आयुष्यातील खरे देव असतात... ❤️

त्यांच्या प्रेमाची किंमत कधीच पैशात मोजता येत नाही. आज वेळ असेल तर त्यांना एक मिठी मारा, कारण उद्या उशीर होऊ शकतो...! 🥺💔

आई-बाबांवर प्रेम असेल तर ❤️ नक्की करा.

HeartTouching LifeQuotes MarathiThoughts FamilyLove ParentsLove ViralReels TrendingReels MarathiMotivation LoveYourParents RespectParents InstaReels ExplorePage EmotionalStatus MarathiViral ReelsIndia

14/06/2026

कितीही मोठं घर, कितीही महागडी गाडी...
शेवटी सोबत येतात फक्त आपल्या आठवणी आणि आपली माणसं. ❤️

पैसा कमवा, यश मिळवा...
पण नाती जपायला विसरू नका. 🙏

#मोटिवेशन
Motivation LifeQuotes RealityOfLife EmotionalReels ViralReels TrendingReels MarathiMotivation SuccessQuotes LifeLessons Inspiration MotivationalQuotes ReelsIndia ExplorePage

13/06/2026

आई-वडील हेच आयुष्यातलं खरं धन आहेत... वेळ असताना त्यांना वेळ द्या. ❤️🙏
MotherFather MarathiStatus ViralReels RespectParents LifeQuotes MarathiMotivation TrendingReels LoveParents ❤️🙏

13/06/2026

"माणूस फक्त ह्या माणसासाठी सर्व काही करत असतो...
दिवस-रात्र मेहनत, संघर्ष, त्याग आणि धावपळ...
कारण पैशाशिवाय आजच्या जगात अनेक नाती आणि स्वप्नं अपुरी वाटतात. 💯🔥"

HardWork MotivationalQuotes MarathiStatus ReelsIndia ViralReels TrendingNow Inspiration Mindset BusinessMotivation MarathiMotivation LifeReality Money Success ExplorePage Fyp

12/06/2026

1m complet insta

खरं आहे ना... 🖤🥺💯
कितीही कमावलं तरी सोबत काहीच नेऊ शकत नाही... कारण दारात आलेला यम चप्पल सुद्धा घालू देत नाही...!
म्हणून पैशांसोबत माणुसकी, नाती आणि चांगली कर्मंही कमवा. ❤️🙏

MarathiStatus SuccessMindset LifeQuotes MotivationalReel MarathiReels TrendingReels ViralReels Inspiration PositiveThoughts LifeLesson Mindset MarathiMotivation QuoteOfTheDay ReelsIndia ExplorePage

10/06/2026

🌮 कामोठ्यातील चविष्ट दाबेलीचा Mini Vlog! 😍

मसालेदार स्टफिंग, बटरमध्ये भाजलेला पाव आणि वरून कुरकुरीत शेव... प्रत्येक घासात भन्नाट चव! 🤤❤️

📍 श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर, सेक्टर 18, कामोठे

व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 📲 आणि फोल्लो 🔔 करायला विसरू नका श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर .

Address

Kamothe Navi Mumbai

410209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री विघ्नहर्ता स्नॅक्स सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed hotel?

Share