03/08/2026
#आखाड_स्पेशल....
#नो_कलर_नो_टेस्टिंग_पावडर_नो_केमिकल_अस्सल_घरगुती #ताज्या_मसाल्यापासून_बनवलेले_सर्व_पदार्थ_स्पेशल_काळा #मसाला
4ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत हॉटेल गव्हाणे बंधू आपल्या सेवेत नॉनव्हेजचे सर्व प्रकारचे पदार्थ उपलब्ध असतील. आपल्या आवडीप्रमाणे मटन, चिकन ,मासे, बोंबील ,खेकडा ,रोस्ट ,फ्राय, खर्डा ,भाजी, उक्कड ,बिर्याणी तयार करून दिले जाईल आपण आपल्या घरात देखील आखाड पार्टी साजरी करू शकता.. बाहेरून देखील आणून दिलेले चिकन मटन मासे खेकडे तयार करून दिले जातील..(पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे)
#लाल_काळा_पिवळा_मसाला
श्रावण महिन्यात नॉनव्हेज शंभर टक्के बंद राहील... फक्त व्हेज सुरू राहील....
अँडवान्स बुकिंग साठी संपर्क-हॉटेल गव्हाणे बंधू ...नेवासा खुर्द श्रीरामपूर रोड, गणेश मेडिकल शेजारी...
संतोष गव्हाणे,मो,९१६८३६३९६१