06/03/2023
सुरक्षेचं भान राखू
शुध्द रंग उधळू माखू रसायन,
घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-व्देष, मतभेद विसरू
प्रेम, शांती चहूकडे पसरू
होळी ईडापीडा दुःख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे....!!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी पौर्णिमा च्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻
pune