Guruji Assal Misal

  • Home
  • Guruji Assal Misal

Guruji Assal Misal गुरूजी उपाहार गृह

रविवारची मेजवानी !!गुरुजी उपाहारगृहसुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा जवळसिंहगड रोड, पर्वती, पुणे ३०संपर्क 7264941119
22/05/2022

रविवारची मेजवानी !!

गुरुजी उपाहारगृह
सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा जवळ
सिंहगड रोड, पर्वती, पुणे ३०

संपर्क 7264941119

ग्राहक मित्रांचं समाधान हेच आमचे समाधान!गुरुजी उपाहार गृहशॉप नो. 7 - 8, सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा, सिंहगड रोड शा...
15/05/2022

ग्राहक मित्रांचं समाधान हेच आमचे समाधान!

गुरुजी उपाहार गृह
शॉप नो. 7 - 8, सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा, सिंहगड रोड शाखा, सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
संपर्क: 7264941119

अन्न हे पूर्ण ब्रह्मआणि मिसळ ही पूर्णानंद !!!रविवार स्पेशल: मिसळ ताटसोलकढी / ताक किंवा पन्हे. बाकी इतर भावंडे आहेतच !! ग...
14/05/2022

अन्न हे पूर्ण ब्रह्म
आणि मिसळ ही पूर्णानंद !!!

रविवार स्पेशल: मिसळ ताट
सोलकढी / ताक किंवा पन्हे. बाकी इतर भावंडे आहेतच !!

गुरुजी उपाहार गृह
शॉप क्रमांक 7 & 8, सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा जवळ, सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
Mob: 7264941119

04/05/2022

वाढीव !!!
सकाळची मराठी न्याहरी!!!

कांदे पोहे
उपमा
आंबोळी
कांद्याचे थालीपीठ
तांदळाचे घावन
तर्री पोहे
बटाटा वडा चटणी......

सकाळी 8 ते 11

शॉप क्रमांक 7 आणि 8
सुनीत रिद्धी सिद्धी,
बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखा
सिंहगड रोड, पर्वती
पुणे 30
Mob: 7264941119

18/04/2022

आमच्या सिंहगड रोड वरील उपाहार गृहा करिता, तरुण आणि कष्टाळू waiters आणि महाराष्ट्रियन cook हवे आहेत.
कामाची वेळ सकाळी 10 ते रात्री 10
गुरुजी उपाहार गृह
संपर्क: 8007774112/7264941119

गुरुजी अस्सल मिसळ....आता आहे...गुरुजी उपहारगृह !मिसळ तर आमचा धर्मच...आणि आता सोबत ही बरेच काही !वेळ: सकाळी 8 ते रात्री 1...
19/03/2022

गुरुजी अस्सल मिसळ....आता आहे...गुरुजी उपहारगृह !

मिसळ तर आमचा धर्मच...आणि आता सोबत ही बरेच काही !

वेळ: सकाळी 8 ते रात्री 10 ( सोमवारी बंद)

गुरूजी उपहारगृह
शॉप क्र 7 & 8
सुनीत रिद्धी सिद्धी
इंडियन ऑईल पंप शेजारी
पू. ल. देशपांडे उद्यानासमोर,
सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
संपर्क : 7264941119

02/03/2022
नवीन जागा, नवीन मेजवानी, नवीन वेळनमस्कार मित्रांनो,गुरूजी अस्सल मिसळ ला जे तुमच्या कडून भरभरून प्रेम मिळते त्याकरिता आम्...
16/02/2022

नवीन जागा, नवीन मेजवानी, नवीन वेळ

नमस्कार मित्रांनो,
गुरूजी अस्सल मिसळ ला जे तुमच्या कडून भरभरून प्रेम मिळते त्याकरिता आम्ही तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत. तुमच्या कडून मिळालेली दाद ही आम्हाला अजून चांगले करण्याचे प्रोत्साहन देत असते. धन्यवाद.
आमच्या सर्व ग्राहक मित्रांच्या सूचनेला आणि विनंतीला मान देऊन आम्ही आमच्या गुरुजी अस्सल मिसळ मध्ये काही बदल करीत आहोत.

उपहारगृहाची वेळ : 8am ते 8 pm (सोमवार बंद)

विशेष करून संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत, आता मिसळ बरोबरच इतर ही पदार्थ आपल्या सेवेत रुजू करतो आहोत

हा बदल येत्या मंगळवार, म्हणजेच 15 फेब्रुवारी 2022 पासून आम्ही आमलात आणीत आहोत.
6pm - 8pm : सायंकाळच्या छोट्या भुके करिता
भेळ
कट वडा
तर्री समोसा
बटाटा वडा चटणी
मसाला पाव
वडा पाव
कांदा/ बटाटा भजी

तसेच दिनांक 1 मार्च 2022 पासून
7pm - 10pm :
गुरूजी तवा पुलाव
गुरूजी दही बुत्ती
गुरूजी पालक भात
गुरूजी पाव भाजी

अवश्य भेट द्या...आपले आदरातिथ्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

गुरूजी अस्सल मिसळ
शॉप न. 7 & 8, सुनीत रिद्धी सिद्धी
बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखे जवळ
पू. ल. देशपांडे उद्यान समोर, इंडियन ऑईल पंप शेजारी
सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
संपर्क: 7264941119

26/01/2022

सुप्रभात आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वाँना खूप साऱ्या शुभेच्छा !
अनेक मंडळींचे फोन यायला लागले म्हणून ही पोस्ट.
आज गुरुजी अस्सल मिसळ चालू आहे!
तुमच्या सुट्टी च्या दिवशी आम्हाला सुट्टी नाही ! 😀🙏

गुरूजी अस्सल मिसळ
शॉप 7 + 8 सुनीत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स
इंडियन ऑईल पंप शेजारी,
रोहन कृत्तिका समोर,
सिंहगड रोड, पुणे 30
संपर्क: 7264941119

नमस्कार मित्रांनो,आता तुमचे आवडती, घरगुती चवीची, अस्सल आणि पारंपरिक, दर्जेदार उत्पादने तुम्हाला मिळू शकतात अगदी घरपोच*ला...
17/01/2022

नमस्कार मित्रांनो,
आता तुमचे आवडती, घरगुती चवीची, अस्सल आणि पारंपरिक, दर्जेदार उत्पादने तुम्हाला मिळू शकतात अगदी घरपोच*

लाडू आणि इतर जिन्नस:
• शेंगदाणा ड्राय फ्रूट लाडू: ₹१२०/- प्रति 200g
• नाचणी लाडू: ₹ ११५/- प्रति 200g
• बेसन खाकरा: ₹ ८०/- प्रति 100g
• पौ‌ष्टीकस्: ₹ ७०/- प्रति 100g
• बटाटा चिवडा (उपवास योग्य): ₹८०/- प्रति 200g

लोणची आणि चटण्या:
• मिरचीचा गोंधळ: ५०/- प्रति 200g
• चटणी पूड: ७०/- प्रति 150g
• सोलापूर शेंगदाणा चटणी: ५५/- प्रति 150g
• खोबरे लसूण चटणी: ६०/- प्रति 200g
• उपवास लोणचे: ८५/- प्रति 200g
• कढीपत्ता चटणी: ७५/- प्रति 150g
• आवळा मिरची लोणचे: ७५/- प्रति 200g
• कारळे चटणी: ६०/- प्रति 150g
• जवसाची चटणी: ६०/- प्रति 150g

पिठे आणि भाजण्या:
• आंबोळी पीठ: ६०/- प्रति 250g
• उपवास भाजणी: ७५/- प्रति 250g
• थालीपीठ भाजणी: ७५/- प्रति 250g
• मेतकूट: ६०/- प्रति 150g

पापड आणि मिरगुंड:
• तांदळाचे पापड: ४५/- प्रति 100g
• तिखट तांदळाचे पापड: ५०/- प्रति 100g
• उडीद मूग पापड:५५/- प्रति 100g

असे अनेक पारंपरिक आणि घरगुती चवीचे दर्जेदार पदार्थ आता ऑर्डर करा WHATSAPP वर.

भारतात कुठेही courier* मार्फत घरपोच delivery

संपर्क: 7264941119

*पिनकोड प्रमाणे courier शुल्क आकारले जाईल

गुरुजी किचन ब्रँड शॉप
शॉप क्र 3, लीलाश्री बिल्डिंग, आयुर्वेद रसशाळे समोर, काका हलवाई शेजारी, कर्वे रोड, पुणे 4

Address

Shop No 7 & 8, Sunit Riddhi Siddhi, Near Bank Of Baroda, Sinhagad Road, Parvati, Pune 30, Maharashtra, India.

411004

Telephone

+917264941119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guruji Assal Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Guruji Assal Misal:

  • Want your business to be the top-listed Hotel?

Share