21/09/2026
🌴🚗 मुंबई ते मुंबई कोकण ट्रिप – कार पॅकेज 🌊✨
3 दिवस | 2 रात्री
समुद्र, निसर्ग आणि कोकणाची संस्कृती यांचा अविस्मरणीय अनुभव घ्या स्फूर्ती रिसॉर्ट, कोलथरे – दापोली सोबत!
🏨 पॅकेजमध्ये समाविष्ट:
✔️ समाविष्ट AC कार
✔️ 2 रात्री आरामदायी राहण्याची व्यवस्था
✔️ स्थानिक स्थळदर्शन
✔️ रात्रीचे जेवण
✔️ सकाळचा नाश्ता
📍 भेट देण्याची ठिकाणे:
• कर्दे बीच
• हर्णे बंदर
• दापोली
• परशुराम भूमी
• दाभोळ जेट्टी
• लाईट हाऊस
• आणि बरेच काही…
🌟 स्फूर्ती रिसॉर्टच्या सुविधा:
🏖️ समुद्रकिनाऱ्यालगत सुंदर लोकेशन
🛏️ स्वच्छ व आरामदायी रूम्स
🏊 कोकण शैलीतील पूल
🍽️ रेस्टॉरंट व बीच शॅक
💰 फक्त ₹5800/- प्रति व्यक्ती
👨👩👧👦 कुटुंब, मित्र आणि ग्रुपसाठी परफेक्ट कोकण टूर!
📞 बुकिंगसाठी संपर्क:
94044 14030
#स्फूर्तीबीचरिसॉर्ट #कोकण #दापोली #बीचरिसॉर्ट