Matoshri Family Restaurant

Matoshri Family Restaurant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Matoshri Family Restaurant, Pune.

Diwali vibes ....लक्ष्मीपूजन 💐💐
24/10/2022

Diwali vibes ....
लक्ष्मीपूजन 💐💐

22/10/2022
विजया दशमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.
05/10/2022

विजया दशमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

Palak paneer taste amazing with tandoori roti, lachha parathan and spectacular with naan but did you ever had it with PA...
22/08/2022

Palak paneer taste amazing with tandoori roti, lachha parathan and spectacular with naan but did you ever had it with PAROTTA? It was damn amazing guys ....

 #स्वातंत्र्यदिन 🇮🇳🇮🇳  िंदहे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..भारतीय स्वा...
14/08/2022

#स्वातंत्र्यदिन 🇮🇳🇮🇳
िंद
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो,
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Weekend food cravings right in the feels?! We got your back, recommend you to have our most liked Paneer Patiala right a...
13/08/2022

Weekend food cravings right in the feels?! We got your back, recommend you to have our most liked Paneer Patiala right away!

We deliver food at your doorstep too

सहकुटुंब मेजवानीचा आनंद सोहळा फक्त मातोश्री फॅमिली  रेस्टॉरंट  मध्येच मग येताय ना !
12/08/2022

सहकुटुंब मेजवानीचा आनंद सोहळा फक्त मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट मध्येच मग येताय ना !


राखी म्हणजे स्नेहाचे प्रेमाचे एक अतुट बंधन!राखी म्हणजे बहीण भावाच्या विश्वासाच प्रतिक!राखी म्हणजे केवळ धागा नसून एक शील,...
11/08/2022

राखी म्हणजे स्नेहाचे प्रेमाचे एक अतुट बंधन!
राखी म्हणजे बहीण भावाच्या विश्वासाच प्रतिक!
राखी म्हणजे केवळ धागा नसून एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन तथा विश्वासाच दर्शन!

आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करणारा #रक्षाबंधन पवित्र सणाच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा!

माना पैसों से हम खुशियां नहीं खरीद सकते,पर इससे टेस्टी खाना तो खरीदा जा सकता है।Matoshri Family Restaurant              ...
08/08/2022

माना पैसों से हम खुशियां नहीं खरीद सकते,
पर इससे टेस्टी खाना तो खरीदा जा सकता है।

Matoshri Family Restaurant

एक  #वेळ ....स्वतःच  #स्वप्न तुटलं तरी चालेल परंतु ....आपली  #जिवाभावाची  #माणसं तुटली नाही पाहिजे ..!कारण, #स्वप्न परत ...
06/08/2022

एक #वेळ ....
स्वतःच #स्वप्न तुटलं तरी चालेल परंतु ....
आपली #जिवाभावाची #माणसं तुटली नाही पाहिजे ..!
कारण,
#स्वप्न परत येतात परंतु गेलेली वेळ ...,
गेलेली #माणसं परत येत नाही..!

♥️

झणझणीत नॉनव्हेज शोधताय ? या की मग, तुमचा पाहुणचार करायला आम्ही आहोत ना....मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट....अतिथी देवो भव या ...
05/08/2022

झणझणीत नॉनव्हेज शोधताय ?
या की मग, तुमचा पाहुणचार करायला आम्ही आहोत ना....
मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट....

अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे व आमच्या नावाप्रमाणेच आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकाचा यथोचित पाहुणचार करतो आणि त्यांना अस्सल व गावठी नॉनव्हेज पदार्थांचा अनुभव देतो.

#चिकनथाळी #मटणभाकरी

Address

Pune
412307

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11:04pm
Friday 9am - 11pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

+918329414193

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Family Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share