26/08/2025
🌼🙏 होणाऱ्या शिवशंकरांच्या पत्नी पार्वतीमातेच्या व्रतानिमित्त, सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
हरतालिका आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो 🌿✨
✨ Hotel Omkar कडून हार्दिक शुभेच्छा!
#हरतालिका #शुभेच्छा