09/04/2026
“Rudra Village Bites” — एक नवीन आणि वेगळी संकल्पना! 🌿
आमच्याकडे पूर्णपणे शुद्ध, घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने जेवण तयार केले जाते —
❌ No Ajinomoto
❌ No Tasting Powder
❌ No Artificial Colors
❌ No Preserved Gravies
✔️ Clean & hygienic kitchen
✔️ पारंपरिक पद्धतीचे जेवण बनवणारा अनुभवी स्टाफ
✔️ उपवासाचे पदार्थ वेगळ्या तेलात तयार केले जातात
📍 सध्या आम्ही 93 Avenue Mall, Solapur-Pune Highway, Fatima Nagar (Kalubai Chowk) येथे कार्यरत आहोत. "Location on Google Maps
https://maps.app.goo.gl/b8DZzqkkXcjWPupA9
आमचे किचन स्वतः मालकांच्या देखरेखीखाली चालते — त्यामुळे गुणवत्ता आणि चव यांची पूर्ण खात्री!
लवकरच वानवडी आणि हडपसर येथे नवीन शाखा सुरू करत आहोत.
🙏 जरूर भेट द्या
Rudra Village Bites Pune, Fatima Nagar; View reviews, menu, contact, location, and more for Rudra Village Bites Restaurant.