Hotel Green Wild Villa

Hotel Green Wild Villa अस्सल कोल्हापुरी जेवण
चुलीवरचे जेवण

25/08/2026

विकसित भारत व आजीविका हमी अभियानांतर्गत गुडाळमध्ये ई-केवायसी कॅम्प
घरकुल लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा : अश्विनी चौगले

ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं,त्यांना शब्दांत मांडणं कठीण आहे.भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐🙏
28/01/2026

ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं,
त्यांना शब्दांत मांडणं कठीण आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐🙏

तिरंग्याचा मान, संविधानाचा सन्मान!भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवत आपण...
26/01/2026

तिरंग्याचा मान, संविधानाचा सन्मान!
भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवत आपण एक मजबूत लोकशाही घडवत आहोत. देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, संविधानाचा सन्मान राखत कर्तव्यनिष्ठेने काम करणे हीच खरी देशसेवा आहे. एकजूट, शिस्त आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेतून सशक्त, समृद्ध व आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प या प्रजासत्ताक दिनी करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳
❤️🇮🇳🇮🇳

24/01/2026

“काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि. २४ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ...
24/01/2026

“काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि. २४ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मा. मालोजीराजे छत्रपती, मा
ए.वाय. पाटील साहेब, मा. हिंदुराव चौगले साहेब, मा. सदाशिव चारापले साहेब, मा. ए.डी. पाटील साहेब व प्रमुख मान्यवर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकहित, विकास आणि सामाजिक न्याय या मूल्यांना समोर ठेवून जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत लोकशक्तीच्या बळावर परिवर्तन घडवण्याचा संकल्प घेऊन काँग्रेसचा प्रचार जोमात सुरू झाला आहे

     #
23/01/2026

#

Address

Radhanagari

Telephone

+919049593232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Green Wild Villa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share