Heritagewadi - Venue For Destination Events

Heritagewadi - Venue For Destination Events HeritageWadi - Venue For Destination Events. Heritagewadi has the resources to help make your event s

25/12/2025

भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक , व्हाईस चेअरमन, राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे माजी सरपंच श्री. पी डी धुंदरे सर यांनी हेरिटेजवाडी या लोकेशन बद्दल व्यक्त केलेले आपले मनोगत...
🌿☘️

28/10/2024

Love is patient, love is kind.
Two souls, one heart.

Call now to connect with business.

जय दुर्गा माता..💐💐
03/10/2024

जय दुर्गा माता..💐💐

07/09/2024

सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.!!

Perfect Destination wedding venue
29/08/2024

Perfect Destination wedding venue

11/07/2024

बाबा ..
लाडक्या लेकीचा बाबा...
पाहता पाहता बाबाची लेक मोठी होते..
लाडकीच्या विवाहाची तारीख ही ठरते..
विवाहासाठी योग्य शुभस्थळ बाबा शोधू लागतो...
शोधता शोधता हेरिटेजवाडीत येतो...
हेरीटेजवाडी पाहिल्यावर मात्र बाबाचा स्थळाचा शोध संपतो...
कारण हेरिटेजवाडीत असत घरच्यासारखं वातावरण..
जानवस घर अन घरासमोर अंगण..
अंगणातच उभं तुळशी वृंदावन..
बाबा विचार करू लागतो..
विवाहस्थळ हेच ठरवतो.
नातीगोती इथे जमतील..
सारे वर्हाडी इथे रमतील...
लाडकी लेकीच्या डोक्यावर इथेच अक्षता पडतील..
क्षण आनंदाचे आठवणीत राहतील...
बघता बघता दिवस तो आनंदाचा उगवतो..
वर्हाडी मंडळींची भरून गाडी
स्वागतास ऊभी हेरिटेजवाडी
मंडप तोरणे शहनाई
सुरु होते लगिनघाई
नटून थटून करवल्या
उगाच नुसत्या मिरवल्या
काही कमी पडू नये यासाठी बाबाची धावपळ..
सुखी व्हावा लेकीचा संसार हीच तळमळ..
पाठवणी करताना बाबा खूपच हळवा होतो ..
क्षण लाडकीचे आठवू लागतो..
लेकीचं बालपण दिसत त्याला डोळ्यासमोर ..
नाजूक तिचा हात अलगद फिरायचा गालावर..
तिचा हात दुसऱ्याची हाती देताना...
डबडबलेले डोळे लपवताना..
कणखर होऊन पुन्हा सावरताना..
जेव्हा वेळ येते पाठवणीची..
व्याकुळ अवस्था बाबाची..
तिच्या आठवणींचा पाऊस कोसळू लागतो डोळ्यांतुन..
बाबा पुन्हा सावरतो..
आपलं कर्त्यव्य बजावतो..
सुंदर क्षणांची गोड आठवण
नव्या नात्यांची नवी साठवण
हेरिटेजवाडीत असा सजतो सोहळा
जणू भावभावनांचा भरला आनंदमेळा...

तुमच्या आनंदसोहळ्यासाठी हिरव रान अन लाल मातीतील योग्य ठिकाण...
हेरिटेजवाडी...
डेस्टिनेशन वेडिंग हब

Heritagewadi Campus..
18/06/2024

Heritagewadi Campus..

Address

Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Heritagewadi - Venue For Destination Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Heritagewadi - Venue For Destination Events:

Share

Category