17/08/2026
एकदा या… पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल! 💚🌿
निसर्गाच्या कुशीत शांत वातावरण, हिरवाईचा अनुभव, तारांकित आकाशाखाली बोनफायर 🔥, आरामदायी टेंट स्टे ⛺ आणि चविष्ट महाराष्ट्रीयन जेवण 🍽️ — Hotel Nisarg येथे तुमच्या खास आठवणींसाठी सगळं काही एकाच ठिकाणी!
✨ काय खास आहे?
🌿 निसर्गाची कुशी & शांत वातावरण
🔥 बोनफायरची मजा
⛺ स्वच्छ व सुरक्षित टेंट स्टे
🍽️ चविष्ट महाराष्ट्रीयन जेवण
🌊 लेक व्ह्यू
👨👩👧👦 कुटुंब, मित्र किंवा ग्रुपसोबत एकदा नक्की भेट द्या!
📍 वासोटा किल्ल्याजवळ, मुनावळे, सातारा
📞 +91 98336 77002 / +91 97029 65394
🌐 www.vasotatentcamping.in
👉 आजच तुमचा स्टे बुक करा आणि निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर आठवणी जपा! 💚
MonsoonGetaway