सुगरण पोळी भाजी केंद्र Sugaran Poli Bhaji Kendra

  • Home
  • India
  • Thane
  • सुगरण पोळी भाजी केंद्र Sugaran Poli Bhaji Kendra

सुगरण पोळी भाजी केंद्र Sugaran Poli Bhaji Kendra Only Fridge Less Concept with Home made delicious Food u will get here in affordable price range

07/05/2026

कळवा येथील एका घरगुती हॉटेल साठी होतकरू महिला व पुरुष कामगाराची गरज आहे.
सकाळ किंवा संध्याकाळ तसेच दोन्ही शिफ्ट उपलब्ध आहेत.
संपर्क - 8384097804 / 8586040993

15/02/2026

महाराष्ट्रीयन नॉन व्हेज हॉटेल साठी कळवा, ठाणे येथे पुरुष किंवा महिला स्वयंपाकी पाहिजे. शिकण्याची इच्छा असेल व पुढे जाण्याची जिद्द असेल तर तसे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

Need Male or Female cook for Maharashtrian Non Veg hote at Kalwa, Thane. Special training will be provided, if there is a desire to learn and determination to move forward.

Contact 8383097804 / 8586040993

आता ऑर्डर तुमची🫵...आणि जबाबदारी आमची🙏🏻स्वच्छ व पौष्टिक अन्न खा आणि निरोगी राहा👏🤝कळवा सुपर मार्केट समोर, कळवा नाका येथे
17/02/2025

आता ऑर्डर तुमची🫵...आणि जबाबदारी आमची🙏🏻
स्वच्छ व पौष्टिक अन्न खा आणि निरोगी राहा👏🤝कळवा सुपर मार्केट समोर, कळवा नाका येथे

मागील एक वर्षात आपण सर्व ग्राहक मंडळी नी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.सुगरण पोळी भाजी केंद्र श...
16/09/2024

मागील एक वर्षात आपण सर्व ग्राहक मंडळी नी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
सुगरण पोळी भाजी केंद्र
शॉप नं 1, नशेमन अपार्टमेंट
कळवा सुपर मार्केट समोर, कळवा नाका

11/04/2024
आज आम्ही 50 लोकांच्या जेवणाची ऑर्डर यशस्वीरीत्या पार पाडली.Today, we successfully completed lunch order of 50 persons.Fe...
11/04/2024

आज आम्ही 50 लोकांच्या जेवणाची ऑर्डर यशस्वीरीत्या पार पाडली.
Today, we successfully completed lunch order of 50 persons.
Feeling satisfied.

आदरणीय ग्राहक मंडळी,सर्वप्रथम, सुगरण पोळी भाजी केंद्र सुरु झाल्यापासून अवघ्या ९ महिन्यात आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वास...
06/04/2024

आदरणीय ग्राहक मंडळी,

सर्वप्रथम, सुगरण पोळी भाजी केंद्र सुरु झाल्यापासून अवघ्या ९ महिन्यात आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासा बद्द्दल आणि दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मी, संजना चौधरी, फक्त एक महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छिते की, एकही तक्रार न येता तसेच कोणालाही पोटाचा किंवा अपचनाचा त्रास न होता, आम्ही ह्या व्यवसायात यशस्वीरीत्या ९ महिने पूर्ण करून लोकांना सेवा दिली हेच आमचे भाग्य.

*सुगरण पोळी भाजी केंद्र* कळवा सुपर मार्केट समोर कळवा नाका येथे आपल्या सेवेत चविष्ट आणि घरगुती पद्धतीचे (व्हेज आणि नॉन व्हेज) जेवण माफक दरात उपलब्ध आहे.

कळव्यातील Fridge Less Concept असणारे एकमेव पोळी भाजी केंद्र म्हणजे *सुगरण पोळी भाजी केंद्र*

घरगुती मसाले वापरून फक्त घरगुती पद्धतीचे अगदी घरासारखे जेवण मिळेल हीच आमची शाश्वती.

अशीच आपली साथ असू द्या. पौष्टिक आणि स्वच्छ अन्न खा, निरोगी रहा. आपली साथ व प्रोत्साहन आम्हाला दर्जेदार उत्पादन करण्यास प्रोत्साहित करत आहे 👏

जेव्हा जमेल तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ही आग्रहाची विनंती🙏 जमल्यास एकदा नक्की भेट द्या. *संजना चौधरी*
*सुगरण पोळी भाजी केंद्र* 🙏

सादर आहे नवीन दरात...नवीन रुपात☝🏻मागील सहा महिन्यांत आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल शतश: आभार🙏🏻
09/02/2024

सादर आहे नवीन दरात...नवीन रुपात☝🏻
मागील सहा महिन्यांत आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल शतश: आभार🙏🏻

22/12/2023

Address

Shop No 1, Nasheman Apartment, Opposite Kalwa Super Market, Kalwa Naka, Kalwa, Thane-400605
Thane
400605

Opening Hours

Monday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm
Tuesday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm
Wednesday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm
Thursday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm
Friday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm
Saturday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm
Sunday 10am - 4pm
6:30pm - 10:30pm

Telephone

+917065924419

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुगरण पोळी भाजी केंद्र Sugaran Poli Bhaji Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सुगरण पोळी भाजी केंद्र Sugaran Poli Bhaji Kendra:

Share

Category