12/04/2024
*🌴🌴🏡कोकणात येताय 🚂फिरायला मग काळजी करू नका. 🌴🌴 🚤वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, स्कुबा, डॉल्फिन सफर आणि राहायचे पण आहे. 🏡मग आम्ही आहोत , आता मुंबई गोवा हायवे (कुडाळ) पासुन अवघ्या 24 की.मी आणि मालवण पासुन 15 की.मी.अंतरावर (नर्मदा काॅटेज) कोरजाई, चिपी विमानतळापासून 2 की.मी 🐬**आता लांबचा प्रवास अगदी कमी वेळात,कुडाळ-परुळे-कोरजाई येथे.
तारकर्ली, देवबाग खाडीच्या बाजूलाच रहायची सुविधा...
आमच्याजवळ फक्त
(per फॅमिली)
Individual 👇🏻
रुम भाडे Rs 1500 ( 3 ते 4 माणसे)
🐠🦐🦀
मांसाहारी जेवण Rs 250 ते 400
🌾शाकाहारी जेवण Rs 140
नाश्ता Rs 60
चहा, काॅफी Rs 20
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
🚤त्सुनामी आयलंडवर. या बेटावर वॉटर स्पोर्ट्स मजाच वेगळी. या ठिकाणी बनाना राईड, जेट स्की राईड, बंपर राईड, कयाक राईड, यासारख्या राईडची मजा घेऊ शकता. 🐬**बोटिंग मध्ये डॉल्फिन सफर, संगम पॉइंट, भोगवे बीच, देवबाग बीच, निवती रॉक, सीवॉटर, चा अनुभव घ्या.खोल समुद्रात ऊंच फुग्यात बसून पॅरासिलींगचा आनंदच वेगळा. खोल(scuba diving) समुद्रातील वेगळ्या जगाचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात. 🏊🏖⛵🛶🏄🚣⛵🚤🏝⛱🏕⛺ *🐚ओहटीच्या वेळी वाळूत किल्ले बनविणे. सीगल पक्षांचे पाहणे अन मालवणी डोस्याची चवच वेगळी. दुपारी मालवणी जेवण करायच. अन सोलकडी पिऊन ढेकर देण्याची मजाच वेगळी.
चला मग येताय ना ...
श्री. हेमंत मिठबावकर
8208254115 / 9420742299