Hotels in Wai Panchgani road . JAI Ambika Farm

  • Home
  • India
  • Wai
  • Hotels in Wai Panchgani road . JAI Ambika Farm

Hotels in Wai Panchgani road . JAI Ambika Farm निसर्गसंपन्न , ऐतिहासिक व सांस्कृतिक ?

वसंत ऋतूचे आगमन व उन्हाळा सुरू झाला की सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार सुरू होतात. काटेसावर,करवं...
19/02/2025

वसंत ऋतूचे आगमन व उन्हाळा सुरू झाला की सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार सुरू होतात.
काटेसावर,करवंद , पळस, पांगारा, शिरीष, इत्यादी अनेक वृक्ष वसंत ऋतू मध्ये फुलून येत असतात. या फुलोऱ्यावर अनेक प्रकारचे पक्षी, वन्यप्राणी, फुलपाखरे, मधमाशा, किटक इत्यादी अनेक प्रकारचे वन्यजीव आपली भुक भागवत असतात.
अवघ्या सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये फुलोऱ्याच्या सुवासिक फुलांनी घमघमाट पसरण्यास सुरवात झालेली असते.
पण काही विघ्नसंतोषी, दुष्ट लोकांची वणवा लावण्याची वृत्ती या सौंदर्याची राखरांगोळी करते.
वणव्यामध्ये अनेक पक्षी त्यांची घरटी, त्यांची पिलं, अनेक प्रकारची फुलपाखरे, अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, ससे, हरणभेकर इत्यादी अनेक प्राणी जळून किंवा भाजून जातात.

वणवा लावणाऱ्या लोकांना माझे सांगणे आहे. कि तुम्ही आज जरी वणवा लावत असाल तरी भविष्यकाळातील तुमच्या-आमच्या पिढ्यांचे भविष्य जाळत आहात.
कारण येणाऱ्या ५ ते १० वर्षात निसर्ग वाचवण्याचे सारे प्रयत्न अपुरे पडणार आहेत.
वणवा लावणाऱ्या लोकांना मी
कळकळीची विनंती करतो, कि
आपल्याला प्राणवायू देणारी बेटे,
आपल्या लहान मुलांना रानमेव्याची मेजवानी देणाऱ्या या रानमेव्याचा खजिना वणव्यात जाळून भस्म करु नका.
आपला .
प्रशांत बाळासाहेब डोंगरे

15/08/2024
१००%  अस्सल देवगड हापूसवाई येथे उपलब्ध. प्रशांत डोंगरे९६०४४८८६२६🥭🥭🥭🥭🥭🥭
04/05/2024

१००% अस्सल देवगड हापूस
वाई येथे उपलब्ध.
प्रशांत डोंगरे
९६०४४८८६२६
🥭🥭🥭🥭🥭🥭

चाळीस पार झाल्यावर कशातचं मन लागत नाही.घराच्या बाहेर कुठे जावंस  वाटतं नाही.तीस बत्तीसला कुठेपण कधीपण बाहेर सुटायचो.कसला...
27/04/2024

चाळीस पार झाल्यावर कशातचं मन लागत नाही.घराच्या बाहेर कुठे जावंस वाटतं नाही.
तीस बत्तीसला कुठेपण कधीपण बाहेर सुटायचो.कसला थकवा वाटायचा नाही, मन उत्साही रहायचं.वीस पंचवीसला तर एकदम टवटवीत.लाईफमधे मजा काही वेगळीच,मस्त मजा कसली भीती नाही.

आता

पंचेचाळीस नंतर पुढे काय होईल ?? विचार करूनच भीती वाटते.


वयाचं बोलतं नाही आहे मी,
तापमाना बद्दल बोलत आहे.
😂😃🤣😀🙈🙈🙈🙈🙈
काळजी घ्या ऊष्णता वाढत आहे. ☀️
गरज असेल तरच घराबाहेर पडा.🥳🥳🥳😇👍
आणि जास्तच उष्णता असेल तर
*डोंगरे कुल्फी बिल्फी चा स्टॉक घरी फ्रिजमध्ये ठेवून आस्वाद घ्या*.

*डोंगरे कुल्फी बिल्फी* आमच्या कुल्फी मध्ये स्टॅबिलायझर, इसेन्स, इमल्सिफायर  वापरले जात नाही तसेच कोणतेही रंग व चव येण्या...
23/04/2024

*डोंगरे कुल्फी बिल्फी*

आमच्या कुल्फी मध्ये स्टॅबिलायझर, इसेन्स, इमल्सिफायर वापरले जात नाही तसेच कोणतेही रंग व चव येण्यासाठी कसल्याही पावडर मिसळल्या जात नाहीत.

05/10/2023

नोकरी संदर्भ- नामांकित IT कंपनीत पुणे येथे
बी.कॉम फ्रेशर
किमान 60 गुणांनी उत्तीर्ण.
इंग्रजी भाषेत संवाद कौशल्य
असलेल्या तरुण व तरुणींसाठी नोकरीची संधी.
संपर्क - 9604488626

07/08/2022

आम्ही आपल्या वाई परीसरातील नागरीकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत व अपघाताच्या वेळी जखमींना वेळेत मदत कार्य पोचवून त्याना सुरक्षित रुग्णालयामध्ये पोहचविण्यासाठी साठी शिवसह्याद्री बचाव पथक (रेस्क्यू टिम) स्थापन करीत आहोत.
तरी वाईतील धडाडी,साहसी, प्रामाणिक १८ ते ३० वयोगटातील नियमित व्यायाम करणार्या तरूणांना स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे 🙏🏼

खालील क्रमांकावर संपर्क साधावा
राजेंद्र खरात -8108800602
रोहित शिवाजी मुंगसे- 9175275989
आशुतोष शिंदे- 8421646461
प्रशांत डोंगरे -9604488626

04/08/2022

*गुरेघर रॉजमन रॉक पॉईंट परिसरात रस्त्यावर गव्यांचा कळप पाहावयास मिळाला गव्यांचा हा एवढा मोठा कळप पाहण्यासाठी रस्त्याने महाबळेश्वर कडे जाणा-या येणा-या पर्यटकांनी गर्दी केली*

जय अंबिका फार्म हाऊसच्या परिसरातील पक्षी वैभव
06/12/2021

जय अंबिका फार्म हाऊसच्या परिसरातील पक्षी वैभव

आम्ही घेऊन आलो आहोत ताज्या तेलातील ताजे जेवणलाकडी घाणा शुद्ध तेलातील चमचमीत पिठलं भाकरी, मिसळ.ताज्या तेलातील ताजे जेवण.न...
29/10/2021

आम्ही घेऊन आलो आहोत

ताज्या तेलातील ताजे जेवण

लाकडी घाणा शुद्ध तेलातील चमचमीत पिठलं भाकरी, मिसळ.

ताज्या तेलातील ताजे जेवण.

निसर्गरम्य परिसरात आंब्यांच्या झाडांखाली
जय अंबिका फार्म.
वाई पाचगणी रोड.
9403325575
9604488626

Address

Wai
412803

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotels in Wai Panchgani road . JAI Ambika Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotels in Wai Panchgani road . JAI Ambika Farm:

Share

Category