हॉटेल दि दरबार Hotel Di Darbar

हॉटेल दि दरबार       Hotel Di Darbar फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था

नविन बांबू काम नविन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज...
13/12/2017

नविन बांबू काम नविन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज...

04/12/2017

हॉटेल दि दरबार नविन 3 A/c हॉल लक्सरीस व्यवस्था तसेच चांगल्या सर्विस व चवीच्या बाबतीत अवल्ल नियोजन करण्यात येणार आहे . चांगल्या प्रतीचे जेवण हेच वैशिष्ट आपल्या समोर ठेऊन नविन काहीतरी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आमचा आहे.तसेच नॉन व्हेजची चव आपल्या कुटुंबासोबत चाखायची आहे तर त्या साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे.आपले मत आम्हाला कळवा जेणे करून आणखी चांगले काम आम्हाला करता येईल व आपल्या मनासारखे दालन आपल्या देवळा गावात रुजू होईल .आपल्या सेवेची संधी मिळेल हि अपेक्षा करतो आपला नम्र .....

26/08/2017
01/11/2016
मा किशोर भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करताना मा.केदानाना आहेर ,मा.आ.राहुल दादा आहेर तसेच पवन अहिरराव कार्यक्रमाचे आयोज...
07/10/2016

मा किशोर भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करताना मा.केदानाना आहेर ,मा.आ.राहुल दादा आहेर तसेच पवन अहिरराव कार्यक्रमाचे आयोजक ,सुनील दादा देवरे,विजय आहेर , व तालुक्यातील मित्र परिवार आपल्या हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा करतांना .... Happy birthday kishor bhau. .....

आपल्या हॉटेलला साजरा केला वाढदिवस 💐💐देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आमचे काकाश्री मा. प्रदीप (आबा )आहेर.देवळा ...
08/09/2016

आपल्या हॉटेलला साजरा केला वाढदिवस 💐💐देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आमचे काकाश्री मा. प्रदीप (आबा )आहेर.देवळा यांना वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा 💐💐🎂🎂🎂🎂🎂

Pure veg shravan at hotel Di Darbar Deola ...
18/08/2016

Pure veg shravan at hotel Di Darbar Deola ...

हॉटेल दि दरबार व्हेजचे गार्डन डेव्हलपमेंटचे काम अंतिम टप्यात आपल्या गावातील एकमेव गार्डन रेस्टोरेंट हॉटेल  ....
17/08/2016

हॉटेल दि दरबार व्हेजचे गार्डन डेव्हलपमेंटचे काम अंतिम टप्यात आपल्या गावातील एकमेव गार्डन रेस्टोरेंट हॉटेल ....

27/06/2016
छत्रपती......
06/01/2016

छत्रपती......


02/01/2016

आमचे लाडके मित्र पवन आहिरराव यांचा वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल दि दरबारला बापूसाहेब देवरे ,प्रदिपआबा आहेर,विलास आढाव केक भरवताना.....

आमचे लाडके मित्र पवन  आहिरराव यांचा वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल दि दरबारला बापूसाहेब देवरे ,प्रदिपआबा  आहेर,विलास आढाव केक ...
02/01/2016

आमचे लाडके मित्र पवन आहिरराव यांचा वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल दि दरबारला बापूसाहेब देवरे ,प्रदिपआबा आहेर,विलास आढाव केक भरवताना.....

Address

जुने कांदा मार्केट समोर, कळवण रोड, आहेर पेट्रोलपंप शेजारी, देवळा
Deola
423102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल दि दरबार Hotel Di Darbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share