भाई.संभाजी पाटिल-ढगे सा.वाचनालय पिंपळगाव-ढगे, लोहा

  • Startseite
  • Deutschland
  • Loha
  • भाई.संभाजी पाटिल-ढगे सा.वाचनालय पिंपळगाव-ढगे, लोहा

भाई.संभाजी पाटिल-ढगे सा.वाचनालय पिंपळगाव-ढगे, लोहा Email address - [email protected]
पिंपळगाव (ढगे) ता.लोहा जि?

21/02/2024
कुशल राज्यकर्ता, पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते,तसेच ते शौर्य,वैभव,दया आणि औदा...
19/02/2024

कुशल राज्यकर्ता, पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते,तसेच ते शौर्य,वैभव,दया आणि औदार्य यांचे प्रतिक होते.अशा आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
हार हार महादेव! जय भवानी!! जय जिजाऊ!!!

भाई संभाजी पाटील-ढगे सार्वजनिक वाचनालय पिंपळगाव ढगे येथे गावातील विध्यार्थीनी भेट देऊन.घरी वाचन करण्यासाठी पुस्तके घेतली
16/02/2024

भाई संभाजी पाटील-ढगे सार्वजनिक वाचनालय पिंपळगाव ढगे येथे गावातील विध्यार्थीनी भेट देऊन.घरी वाचन करण्यासाठी पुस्तके घेतली

प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत मातेचे थोर सुपुत्र. विविध स्तरांवरील बहुविध स्...
06/12/2023

प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत मातेचे थोर सुपुत्र. विविध स्तरांवरील बहुविध स्वरूपाचे त्यांचे कार्य भारतीयांनाच नव्हे तर सबंध विश्वाला प्रेरणादायी आहे. या युगप्रवर्तक महामानवाच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वास आणि असामान्य कर्तृत्वास ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

सौजन्य-भाई संभाजी पाटील-ढगे सार्वजनिक वाचनालय पिंपळगाव ढगे

Adresse

Pimpalgaon Dhage
Loha
431708

Öffnungszeiten

Montag 08:00 - 10:00
17:00 - 20:00
Dienstag 08:00 - 10:00
Mittwoch 08:00 - 10:00
Donnerstag 08:00 - 10:00
Freitag 08:00 - 10:00
Samstag 08:00 - 10:00

Telefon

+919423042992

Webseite

Benachrichtigungen

Lassen Sie sich von uns eine E-Mail senden und seien Sie der erste der Neuigkeiten und Aktionen von भाई.संभाजी पाटिल-ढगे सा.वाचनालय पिंपळगाव-ढगे, लोहा erfährt. Ihre E-Mail-Adresse wird nicht für andere Zwecke verwendet und Sie können sich jederzeit abmelden.

Service Kontaktieren

Nachricht an भाई.संभाजी पाटिल-ढगे सा.वाचनालय पिंपळगाव-ढगे, लोहा senden:

Teilen