गणेश कारभारी गव्हाणे पाटील

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • गणेश कारभारी गव्हाणे पाटील

गणेश कारभारी गव्हाणे पाटील प्रदेश सरचिटनीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र,
सरपंच, भेंडे बु ता.नेवासा जि.अहमदनगर

05/04/2024
03/10/2023
*ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव माजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा मुकुल वासनिक यांचे नेवासाफाटा...
03/10/2023

*ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव माजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा मुकुल वासनिक यांचे नेवासाफाटा येथे गणेश गव्हाणे मित्र मंडळाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले*
याप्रसंगी एन एस यु आय चे माजी प्रदेशाध्यक्ष संजय राठोड
अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अभिजीत लुणिया,सरपंच सतीश निपुंगे पी आर जाधव संभाजी माळवदे पत्रकार नामदेव शिंदे,अर्जुन शिंदे माजी सरपंच विजयराव गाडे उपसरपंच सोमनाथ कचरे सुनील वांढेकर,बाबासाहेब गव्हाणे,बंडू वेताळ आदी प्रमुख उपस्थित होते.

एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड powertrac ट्रॅक्टर चे मार्केटिंग करताना नागेबाबा ट्रॅक्टर्स शोरूमचे सेल्स ऑफिसर
30/09/2023

एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड powertrac ट्रॅक्टर चे मार्केटिंग करताना नागेबाबा ट्रॅक्टर्स शोरूमचे सेल्स ऑफिसर

*एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड पावरट्रेक कंपनीची वार्षिक मीटिंग महाराष्ट्रातील सर्व डीलर समवेत पुणे येथे हॉटेल नोहोटेल येथे सं...
13/09/2023

*एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड पावरट्रेक कंपनीची वार्षिक मीटिंग महाराष्ट्रातील सर्व डीलर समवेत पुणे येथे हॉटेल नोहोटेल येथे संपन्न झाली त्याप्रसंगी कंपनीचे दिल्ली येथील हेड निरज मेहरा महाराष्ट्राचे प्रमुख शामसुंदर गुप्ता रिजनलऑफिसर जितेंद्र गुप्ता स्वप्निल कराळे आदी उपस्थित होते याप्रसंगी माझ्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले माझ्या व्यवसायिक जीवनातील अविस्मरणीय क्षण*

*भेंडा येथे गणेश गव्हाणे पाटील मित्र मंडळ & नेवासा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष संगीता गव्हाणे यांच्या वत...
11/01/2023

*भेंडा येथे गणेश गव्हाणे पाटील मित्र मंडळ & नेवासा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष संगीता गव्हाणे यांच्या वतीने नेवासा शेवगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेतून सरपंच पदी निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान माजी मंत्री आमदार शंकररावजी गडाख आणि शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले यांच्या शुभहस्ते माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांचा उपस्थितीत संपन्न झाला*

*काश्मीरमधील पुलवामा येथे पाक धार्जिणी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भेंडा येथे श्...
15/02/2019

*काश्मीरमधील पुलवामा येथे पाक धार्जिणी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भेंडा येथे श्रद्धांजली अर्पण करून दहशतवादी यांचा निषेध करण्यात आला यावेळी गणेश गव्हाणे सोपान महापुर दिलदार* *शेख*
*अभिजित* *देशमुख* *दत्तात्रय* *चोपडे नामदेव* *शिंदेडॉ ईश्वर उगले पंजाब शिंदे मायकेल गोर्डे उपस्थित होते*

27/10/2016

Address

Bhenda Bk, Tal Newasa , Dist Ahmednagar
Ahmednagar
414605

Telephone

9011707273

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणेश कारभारी गव्हाणे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category