22/07/2026
🥘 मटण प्रेमींनो, तयार राहा! 🔥
तुमच्या आवडीचा आखाड स्पेशल मटण महोत्सव लवकरच सुरू होत आहे! 😍
दमदार चव, खास डिशेस आणि अस्सल मटणाचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा.
👉 या… आखाड स्पेशल मटणाच्या अस्सल चवीचा आनंद घ्या!
🗓️ 26 जुलै ते 12 ऑगस्ट (फक्त मर्यादित कालावधीसाठी)
📍 Sahyadri Chowk, Nagar–Shirdi Road, MIDC, Ahilyanagar
📞 +91 86055 72222 | +91 9090091515
#आखाडस्पेशल