Hotel Lakshmi

Hotel Lakshmi खवय्यांचा नाद...अस्सल घरगुती स्वाद...�

आरोग्यदायी घरगुती हुलगा.. # *हॉटेल लक्ष्मी* ❣️
09/01/2024

आरोग्यदायी घरगुती हुलगा.. # *हॉटेल लक्ष्मी* ❣️

31 डिसेंबर साजरा करा आपल्या खास माणसांसोबत खास मेनुने *हॉटेल लक्ष्मी* मध्ये ...❣️
31/12/2023

31 डिसेंबर साजरा करा आपल्या खास माणसांसोबत खास मेनुने *हॉटेल लक्ष्मी* मध्ये ...❣️

पवित्र नाताळच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा..❣️
25/12/2023

पवित्र नाताळच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा..❣️

चुलीबरच्या अस्सल घरगुती जेवणाची मेजवानी..*हॉटेल लक्ष्मी* च्या  अंगणी...❣️
20/12/2023

चुलीबरच्या अस्सल घरगुती जेवणाची मेजवानी..*हॉटेल लक्ष्मी* च्या अंगणी...❣️

❣️
19/12/2023

❣️

युवा मित्र अप्पासाहेब झावरे यांचा वाढदिवस *हॉटेल लक्ष्मी* येथे सहपरिवार साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी विवीध घरगुती ...
17/12/2023

युवा मित्र अप्पासाहेब झावरे यांचा वाढदिवस *हॉटेल लक्ष्मी* येथे सहपरिवार साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी विवीध घरगुती भाज्यांच्या आस्वाद घेत मनमुराद तारीफ केली.. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद..❣️🙏

17/12/2023
सुक्या बोंबीलाची मेजवानी...❣️@ हॉटेल लक्ष्मी
14/12/2023

सुक्या बोंबीलाची मेजवानी...❣️@ हॉटेल लक्ष्मी

आपल्या व्यवसायातून टाकळी ढोकेश्वरच नाव पुण्यात गाजविणारे स्नेही, साई जनसेट प्रा. लिमिटेडचे संचालक किसनशेठ गागरे, पुण्यात...
04/12/2023

आपल्या व्यवसायातून टाकळी ढोकेश्वरच नाव पुण्यात गाजविणारे स्नेही, साई जनसेट प्रा. लिमिटेडचे संचालक किसनशेठ गागरे, पुण्यातील ख्यातनाम वकील ॲड अजय खिलारी, अस्मित रिअल इस्टेटचे संचालक महेशभाऊ झावरे या मित्रांनी आज *हॉटेल लक्ष्मी* येथे घरगुती जेवणाचा आस्वाद घेत मनमुराद तारीफ केली..सर्वांना मनपूर्वक धन्यवाद..❣️🙏

शासकीय दुग्ध व्यवसाय विभागाचे  निवृत्त उपायुक्त नंदकुमार दरेकर साहेब,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, ज्ये...
04/12/2023

शासकीय दुग्ध व्यवसाय विभागाचे निवृत्त उपायुक्त नंदकुमार दरेकर साहेब,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन दिलीपराव भालेकर यांनी *हॉटेल लक्ष्मी* येथे घरगुती जेवणाचा आस्वाद घेत दिलखुलास तारीफ केली..यावेळी बील्ड अग्रो मॉलचे संचालक भाऊसाहेब खिलारी उपस्थित होते..सर्वांना मनपूर्वक धन्यवाद..🙏❣️

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती, ऑरसॉन रिसॉर्टचे सर्वेसर्वा, राजकारणातील चाणक्य आमचे जिवलग स्नेह...
01/12/2023

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती, ऑरसॉन रिसॉर्टचे सर्वेसर्वा, राजकारणातील चाणक्य आमचे जिवलग स्नेही मधुकर उचाळे साहेब, अळकुटी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पुंडे, युवा उद्योजक जावेदभाई कुरेशी यांनी आज *हॉटेल लक्ष्मी* येथे घरगुती जेवणाचा आस्वाद घेत दिलखुलास दाद दिली..सर्वांना मनपूर्वक धन्यवाद...🙏❣️

Address

Nagar Kalyan Road
Ahmednagar
414304

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 10am - 11pm
Sunday 11am - 11pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Lakshmi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Lakshmi:

Share

Category