Hotel MK Pure Non-Veg

Hotel MK Pure Non-Veg Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel MK Pure Non-Veg, Hotel resort, Ahmednagar/Solapur Road, Near M. K. Lawn & Mangalkaryalay Ghogargaon, Ahmednagar.

"सुरूची"'!!!!!! /// मेंगो लस्सी///
12/03/2018

"सुरूची"'!!!!!! /// मेंगो लस्सी///

सुरूची डेअरीचे सर्व उत्पादने मिळतील "हॉटेल एम् . के . व्हेज - नॉनव्हेज " फॅमिली रेस्टॉरंट .                       नगर - ...
13/12/2017

सुरूची डेअरीचे सर्व उत्पादने मिळतील
"हॉटेल एम् . के . व्हेज - नॉनव्हेज " फॅमिली रेस्टॉरंट .
नगर - सोलापूर रोड ,
जवळ एम .के. लॉन्स ऑण्ड मंगल कार्यालय घोगरगाव .

मॅगी लस्सी , श्रीखंड ,आम्रखंड , आईस्क्रीम , दही, पनीर ,
मावा कुल्फी , चॉकोबार, चॉकोकोन इ.

घोगरगाव बस स्टॉडपासून अगदी १ कि. मी . अंतरावर .

17/10/2017

*"रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,"*
*"लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे."*

*"दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार
व्हावी,"*
*"ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर
व्हावं,"*

*_""धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी"" ..!_*
*!! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव
करोत !!*

*_आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!!!_*

💐💐💐🌹🙏🌹💐💐💐

*शुभेच्छूक*

📌 *_डॉ .जावेदखान पठाण व पठाण परिवार घोगरगाव ._*
📌 *_एम .के. लॉन्स व मंगल कार्यालय घोगरगाव ._*
📌 *_हाॅटेल M.K. Pure Non- Veg फॅमिली रेस्टॉरंट
घोगरगाव ._*
📌 *_एम .के. ग्रुप घोगरगाव ._*
📌 *_सय्यद बुवा साहब शहा साहब यंग पार्टी घोगरगाव ._*

10/10/2017

Address

Ahmednagar/Solapur Road, Near M. K. Lawn & Mangalkaryalay Ghogargaon
Ahmednagar
414401

Telephone

7057595759

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel MK Pure Non-Veg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category