24x7 Food Mall Hotel & Lodging

24x7 Food Mall Hotel & Lodging 💐

"24x7 FOOD MALL & LODGING" IS A RIGHT CHOICE FOR THE VISITORS TO ENJOY DELICIOUS FOOD ITEMS INCLUDING ALL TYPES OF INDIAN FOOD, ITILIAN FOOD,CHINESE FOOD ,FRENCH FOOD AND MANY MORE,
& THIER STAFF OFFER ATTENTIVE PERSONALIZED SERVICE & ARE ALWAYS AVAILABLE TO OFFER ANY HELP FOR THE GUEST...

*"ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची, आरोग्यदायी, सुखा- समाधानाची, आणि भरभराटिची जाओ हीच  प्रार्थना"* 🙏🏻😊    *...
04/11/2021

*"ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची, आरोग्यदायी, सुखा- समाधानाची, आणि भरभराटिची जाओ हीच प्रार्थना"* 🙏🏻😊
*🪔|| शुभ दीपावली ||🪔*

🙏🙏🎂🎂🎁❤🥳🥳😘
14/09/2021

🙏🙏🎂🎂🎁❤🥳🥳😘

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार संदीपान भुमरे साहेब यांची 24x7 फूड मॉल ला भेट-24x7 Food MallAnil patil
23/01/2021

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार संदीपान भुमरे साहेब यांची 24x7 फूड मॉल ला भेट
-24x7 Food Mall
Anil patil

15/11/2020
🙏आग्रहाचे निमंत्रण🙏शुभविवाह बुधवार दि. 18/11/2020रोजी सकाळी 09:54 वा. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपण शुभ म...
15/11/2020

🙏आग्रहाचे निमंत्रण🙏
शुभविवाह बुधवार दि. 18/11/2020
रोजी सकाळी 09:54 वा. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपण शुभ मंगल समयी सहकुटुंब, सहपरिवार,
मित्रमंडळींसह उपस्थित राहून वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

🙏🙏 आज पासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. तुमच्या...
22/08/2020

🙏🙏 आज पासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना संकटं, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..! 🙏मंगलमुर्ती मोरया..🙏

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...   #रक...
03/08/2020

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

#रक्षाबंधन2020

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरीदुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच...
01/07/2020

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🙏

𝕊𝔼𝔼 𝕚𝕥 , 𝔹𝕖𝕝𝕚𝕖𝕧𝕖 𝕚𝕥 , 𝔼𝕏ℙ𝔼ℝ𝕀𝔼ℕℂ𝔼 𝕀𝕋2͎4͎x͎7͎ F͎O͎O͎D͎ M͎A͎L͎L͎-𝗛𝗢𝗧𝗘𝗟,𝑳𝑶𝑨𝑫𝑮𝑰𝑵𝑮,𝐌𝐀𝐑𝐑𝐈𝐀𝐆𝐄 𝐇𝐀𝐋𝐋 & 𝙈𝙀𝙀𝙏𝙄𝙉𝙂 𝙃𝘼𝙇𝙇͎C͟O͟N͟T͟A͟C͟T͟...
31/03/2020

𝕊𝔼𝔼 𝕚𝕥 , 𝔹𝕖𝕝𝕚𝕖𝕧𝕖 𝕚𝕥 , 𝔼𝕏ℙ𝔼ℝ𝕀𝔼ℕℂ𝔼 𝕀𝕋
2͎4͎x͎7͎ F͎O͎O͎D͎ M͎A͎L͎L͎

-𝗛𝗢𝗧𝗘𝗟,𝑳𝑶𝑨𝑫𝑮𝑰𝑵𝑮,𝐌𝐀𝐑𝐑𝐈𝐀𝐆𝐄 𝐇𝐀𝐋𝐋 & 𝙈𝙀𝙀𝙏𝙄𝙉𝙂 𝙃𝘼𝙇𝙇

͎C͟O͟N͟T͟A͟C͟T͟-9̊0̊2̊8̊3̊8̊0̊0̊2̊3̊

✨दीपावली शुभेच्छा!सस्नेह नमस्कार,दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,मंगलमय पर्...
27/10/2019

✨दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!💥𝕊𝔼𝔼 𝕚𝕥 , 𝔹𝕖𝕝𝕚𝕖𝕧𝕖 𝕚𝕥 , 𝔼𝕏ℙ𝔼ℝ𝕀𝔼ℕℂ𝔼 𝕀𝕋
2͎4͎x͎7͎ F͎O͎O͎D͎ M͎A͎L͎L͎

-𝗛𝗢𝗧𝗘𝗟,𝑳𝑶𝑨𝑫𝑮𝑰𝑵𝑮,𝐌𝐀𝐑𝐑𝐈𝐀𝐆𝐄 𝐇𝐀𝐋𝐋 & 𝙈𝙀𝙀𝙏𝙄𝙉𝙂 𝙃𝘼𝙇𝙇

͎C͟O͟N͟T͟A͟C͟T͟-9̊0̊2̊8̊3̊8̊0̊0̊2̊3̊

Address

Ahmednagar-Aurangabad Highway, Wadala Bahiroba Tal-Newasa Dis-Ahmednagar
Ahmednagar
414001

Telephone

+919028380023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 24x7 Food Mall Hotel & Lodging posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 24x7 Food Mall Hotel & Lodging:

Share