श्री सन्मती सेवा दल

  • Home
  • India
  • Akluj
  • श्री सन्मती सेवा दल

श्री सन्मती सेवा दल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री सन्मती सेवा दल, Azad Chowk, Akluj.

08/09/2026

*🌸🙏 गुरोः हस्तेन यः सम्मानः, स गौरवो न केवलं व्यक्तेः।*
*स तु समर्पितसेवायाः, समाजकार्यस्य च सम्मानः॥🙏🌸*

*अर्थ :*
गुरु के पावन हस्तों से प्राप्त सम्मान केवल किसी एक व्यक्ति का गौरव नहीं होता; अपितु वह उस व्यक्ति के निःस्वार्थ समर्पण, त्याग और समाज के लिए किए गए सेवाकार्य का सम्मान होता है।

✨ *इंदौर की पावन भूमि पर दिनांक ६ सितंबर २०२६ को संपन्न हुए ऐतिहासिक हूमड़ महाकुंभ एवं शपथविधि समारोह की एकता, संगठन और युवा शक्ति के उत्साह को हृदय में संजोए वापस लौटते हुए,*
श्री सन्मति सेवा दल के संस्थापक-अध्यक्ष *माननीय श्री मिहीरभाई बाहुबली गांधी* ने आपने साथ आये हुए पदाधिकारी के साथ *धुले (खानदेश)* में चातुर्मास के पावन अवसर पर विराजमान *परम पूज्य आचार्य श्री अमोघकीर्ति जी महाराज एवं परम पूज्य आचार्य श्री अमरकीर्ति जी महाराज** के दर्शन कर उनका आशीर्वाद प्राप्त किया।

इस पावन अवसर पर पूज्य आचार्य भगवंतों ने *मिहीरभाई के दीर्घकालीन निःस्वार्थ सामाजिक, धार्मिक एवं सेवाभावी कार्यों का गौरव करते हुए उन्हें मंगल आशीर्वाद प्रदान किया।* यह क्षण केवल एक व्यक्ति के सम्मान का नहीं, बल्कि सेवा के प्रति समर्पित संपूर्ण कार्यपरिवार के लिए प्रेरणा और गौरव का क्षण है।

जीवदया, जरूरतमंद रोगियों एवं विद्यार्थियों को आर्थिक सहायता, प्राचीन जैन मंदिरों के जीर्णोद्धार, मुनिनिवास निर्माण में सहयोग, सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान, आपदाग्रस्त लोगों की सहायता, वधू वर परिचय संमेलन, भगवान महावीर जन्मकल्याणक प्रभावना तथा विभिन्न धार्मिक एवं सामाजिक उपक्रमों के माध्यम से मिहीरभाई ने *सेवा की एक अखंड यात्रा* का निर्माण किया है।

🌱 *परंतु उनके कार्य की सबसे महत्वपूर्ण विशेषता है—युवा शक्ति का निर्माण और उसका संगठन।*

आज समाज को केवल बड़ी संख्या में युवाओं की नहीं, बल्कि *संस्कारित, संगठित, जागरूक और समाज के लिए कुछ करने की प्रबल इच्छा रखने वाली युवा शक्ति की आवश्यकता है।*
इस आवश्यकता को पहचानते हुए मिहीरभाई समाज के युवाओं को एकजुट करते हैं, उन्हें उचित दिशा प्रदान करते हैं, नेतृत्व के अवसर देते हैं तथा उनकी ऊर्जा का **धर्मकार्य, समाजकार्य, जीवदया, मानवसेवा और राष्ट्रहित में सदुपयोग हो,* इसके लिए उन्हें निरंतर प्रेरित एवं प्रोत्साहित करते हैं।

*युवा शक्ति को संगठित करना, उसे संस्कारों की दिशा देना और उसकी ऊर्जा को समाजशक्ति में परिवर्तित करना—यही मिहीरभाई के कार्य की वास्तविक विशेषता है।* उनके प्रयासों से अनेक युवा कार्यकर्ता आज विभिन्न सामाजिक एवं धार्मिक उपक्रमों में सक्रिय रूप से सहभागी बन रहे हैं।

इंदौर के हूमड़ महाकुंभ ने जिस **समाज की एकता और संगठनशक्ति* का परिचय कराया तथा उसके पश्चात् धुले में प्राप्त हुआ *गुरु आशीर्वाद और सम्मान*, ये दोनों घटनाएँ मिहीरभाई के आगामी सेवाकार्य को निश्चित रूप से और व्यापक दिशा प्रदान करने वाली हैं।

**मिहीरभाई एवं उनके युवा कार्यकर्ताओं के माध्यम से सेवा, संस्कार, संगठन और समाजहित की यह ज्योति निरंतर प्रज्वलित होती रहे; युवा शक्ति समाज की प्रगति की शक्ति में परिवर्तित होती रहे और उनके हाथों धर्म, समाज एवं मानवता की ऐसी ही निःस्वार्थ सेवा निरंतर होती रहे यही गुरुचरणों में मंगल प्रार्थना!*🙏🌸

03/08/2026

*|| ॐ ह्रीं श्री अनंतानंत परम सिद्धेभ्यो नमः ||*

*श्री सन्मती सेवा दल* आयोजित
*श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान २०२६ ( वर्ष १६ वे ) आणि तीर्थंकर भगवान कल्याणक भूमी यात्रा*
*दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ ते दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत.*

*इच्छुक यात्रेकरुंनी शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम भरून आपली नाव नोंदणी करायची आहेत. नाव नोंदणी करताना सोबत प्रत्येक यात्रेकरुनी आधार कार्डची झेरॉक्स देणे आवश्यक आहे.*

*वैशिष्ट्ये*

*श्री सम्मेद शिखरजी येथे पहाडावर स्वच्छता अभियान*

*श्री सम्मेद शिखरजी येथे आर्यिका दीक्षा कार्यक्रमात सहभाग*

तीर्थराज श्री सम्मेद शिखरजी मधे ३ दिवस वास्तव्य.

श्री सम्मेद शिखरजी विधान, संगीत संध्या आरती.

*विशेष आकर्षण*

*तीर्थंकर भगवान कल्याणक भूमी अयोध्याजी, गनिणी आर्यिका ज्ञानमती माताजी यांचे दर्शन, राम मंदिर दर्शन, प्रयागराज आणि वाराणसी दर्शन*

*यात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल.*

सुचना

*या यात्रेमध्ये ६० वर्ष वयापर्यंतचे यात्रेकरु सहभागी होऊ शकतात.*

*यात्रा दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ ते दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.*

यात्रा पंढरपूर / कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन पासून सुरू होऊन, दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन येथे समाप्त होईल.

*यात्रा खर्च ( ०५ वर्ष पुढील सर्वांना ) 3 AC साठी प्रत्येकी १६१००/- आणि Non AC साठी प्रत्येकी १४१००/- असा आहे.*
*( सर्वांचा परतीचा प्रवास बनारस ते दौंड कॉर्ड लाईन हा Non AC मध्येच असणार आहे. )*
ज्या ठिकाणी मोठ्या बस ना गावामध्ये फिरण्याकरिता मनाई आहे, त्या ठिकाणचा ई रिक्षा / टमटम / वाहन यांचा खर्च वैयक्तिक करायचा आहे.

*महत्त्वाचे*
*एकदा नाव दिल्यानंतर नाव कमी होणार नाही, ज्यांचे नाव कमी करायचे आहे त्यांची प्रत्येकी २००० रुपये रक्कम कपात करून उर्वरित रक्कम यात्रेवरुन परत आल्यावर देण्यात येईल.*
कमी झालेल्या नावांच्या जागी नवीन नावे घेण्याचा अधिकार पूर्णपणे संयोजकांना राहील, परस्पर नावामध्ये बदल कोणीही करायचा नाही.

*संपर्क*

*वरील कार्यक्रमांमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याचे सर्व हक्क संयोजकांकडे राहतील.*

*श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था*

*श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, महाराष्ट्र अंचल.*

*फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, महाराष्ट्र आणि गोवा प्रोव्हींन्स.*

*👉नाव नोंदणीसाठी संपर्क*
जिनेंद्र जयकुमार दोशी, बोंडले
मो. 9970375900
नमन धर्मेंद्र गांधी, पंढरपूर
मो. 9975047575
अध्यक्ष
श्री तेजस प्रितम गांधी, अकलूज
मो. 9767583333
उपाध्यक्ष
श्री महावीर शिरीष दोशी, नातेपुते
मो. 7744841008
सचिव
श्री केतन राजकुमार दोशी, अकलूज
मो. 9209722749
सहसचिव
श्री संदीप शांतीलाल शहा, अकलूज
मो. 9881087737
खजिनदार
श्री प्रशांत कैलास दोशी, फलटण
मो. 9422336401
सहखजिनदार
श्री कपिल अजित गांधी, यशवंतनगर
मो. 9730540504
प्रसिद्धी प्रमुख
श्री संतोष रमेशलाल दोशी, कोर्हाळे
मो. 7020497575
सहप्रसिध्दी प्रमुख
श्री महावीर बाळासाहेब शहा, पापरी
मो. 8805322021

_*दान हे केवळ संपत्तीचे नसते, तर संस्कार, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेचे प्रतीक असते...!*_ पिलीव ता. माळशिर...
12/06/2026

_*दान हे केवळ संपत्तीचे नसते, तर संस्कार, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेचे प्रतीक असते...!*_

पिलीव ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे,
*सारस्वताचार्य श्री देवनंदीजी गुरुदेव यांच्या आशीर्वादाने व युगल आचार्य अमोघकिर्तीजी महाराज आणि अमरकिर्तीजी महाराज यांच्या मंगल प्रेरणेने* ✨

_*स्व. चंद्रकांत जीवराज गांधी यांच्या स्मरणार्थ*_
*"त्यागी निवास"* साठी *२ गुंठे जागा* बक्षीसपत्राद्वारे *श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेच्या नावे देण्यात आली.*

_या उदात्त कार्यासाठी दानदाते_
💐 _श्रीमती प्रगती चंद्रकांत गांधी, पिलीव_
💐 _श्री प्रशांत चंद्रकांत गांधी, पिलीव_
💐 _सौ. प्रज्योती शितल गांधी, दहिगाव_
यांचा श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था तर्फे सत्कार करण्यात आला.

_*समाजहितासाठी केलेले हे योगदान प्रेरणादायी असून, त्यांच्या या दातृत्वपूर्ण कार्यास मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.*_ 🙏🏻

*कर्तृत्व ज्यांचे ओळख बनले,*  *सेवा ज्यांची साधना ठरली…*  *प्रामाणिकपणाच्या भक्कम पायावर उभे राहून,*  *यशालाही ज्यांनी न...
11/05/2026

*कर्तृत्व ज्यांचे ओळख बनले,*
*सेवा ज्यांची साधना ठरली…*
*प्रामाणिकपणाच्या भक्कम पायावर उभे राहून,*
*यशालाही ज्यांनी नम्रतेची किनार दिली…*
*असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले आदरणीय श्री. मिहीरभाई बाहुबली गांधी यांना “जीवन गौरव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!* 🌹🏆
हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, आपल्या अथक परिश्रमांचा, दूरदृष्टीचा, मूल्यनिष्ठ प्रवासाचा आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव आहे. आपल्या कार्यातून अनेकांना प्रेरणा, ऊर्जा आणि नवी दिशा मिळत आली आहे.
आपल्या यशाचा हा सुवर्णक्षण अधिकाधिक तेजस्वी होत राहो, आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजमनावर असाच उमटत राहो आणि भविष्यातही आपल्या हातून अनेक गौरवास्पद कार्य घडत राहो, हीच सदिच्छा!
💐 *हार्दिक अभिनंदन… उज्ज्वल कार्यप्रवासासाठी अनंत शुभेच्छा!* 💐

*संध्या काटकर आणि परिवार, हडपसर, पुणे*

🏆🌹*समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सुंदर संगम म्हणजे आदरणीय श्री. मिहीरभाई बाहुबली गांधी…!*स्वतःच्या कर्तृत्वाने यश...
11/05/2026

🏆🌹
*समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सुंदर संगम म्हणजे आदरणीय श्री. मिहीरभाई बाहुबली गांधी…!*

स्वतःच्या कर्तृत्वाने यशाची उंच शिखरे गाठताना, समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची प्रेरणादायी भूमिका आपण नेहमी निभावली.

सामाजिक कार्याची अखंड आवड आणि प्रत्येक चांगल्या उपक्रमाला दिलेला मोलाचा पाठिंबा यामुळे आपण समाजमनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

*“जीवन गौरव पुरस्कार”हा सन्मान म्हणजे आपल्या अनेक वर्षांच्या निस्वार्थ कार्याचा, संघर्षाचा आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणाचा योग्य गौरव आहे.*

*आपले कार्य असेच निरंतर फुलत राहो…*
*आपल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वातून अनेकांना नवी दिशा मिळत राहो…*
*आणि समाजहितासाठी आपल्या हातून अजून भव्य कार्य घडत राहो…हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!* 🙏✨

💐 _*“जीवन गौरव पुरस्कार”*_ *प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा...!* 💐

✍️ शुभेच्छुक : -
*अभिजीत दोभाडा, माळशिरस*
_*मा. अध्यक्ष — श्री सन्मती सेवा दल*_

 # # *कृतज्ञता आणि गौरव :- एका थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि शौर्याचे यश!*आयुष्यात केवळ स्वतःसाठी जगणारे अनेक असतात, प...
09/05/2026

# # *कृतज्ञता आणि गौरव :- एका थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि शौर्याचे यश!*
आयुष्यात केवळ स्वतःसाठी जगणारे अनेक असतात, पण दुसऱ्याचे आयुष्य उजळवण्यासाठी झटणारे मिहीरभाई गांधी यांच्यासारखे लोक विरळच! *शौर्य संजय गुलकरी, सोलापूर* याने दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या *८४%* यशामागे जसे त्याचे कष्ट आहेत, तसेच **श्री. मिहीरभाई गांधी, अकलूज* यांची दूरदृष्टी दातृत्वही आहे.

**मदतीचा भक्कम आधार:**
शौर्यची शालेय फी भरण्यासाठी आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना, मिहीरजींनी केवळ पुढाकारच घेतला नाही, तर
*कोठारी पाईप्स, सोलापूर* यांच्या माध्यमातून त्याला हवी असलेली सर्व मदत मिळवून दिली. सैनिकी शाळेतील खडतर प्रवासात शौर्यला कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय अभ्यास करता आला, याचे सर्व श्रेय मिहीरजींच्या संवेदनशीलतेला जाते.

**जीवन गौरव पुरस्कार - एक सार्थ सन्मान:**
आज आम्हाला दुहेरी आनंद होत आहे. शौर्यच्या यशासोबतच, मिहीरभाई गांधी यांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल
*'जीवन गौरव पुरस्काराने'* सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या निस्वार्थ सेवेचा आणि दातृत्वाचा खऱ्या अर्थाने केलेला गौरव आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीमुळेच समाजातील माणुसकी आजही जिवंत आहे.
**मिहीरजी,* शौर्यच्या यशात तुमच्या आशीर्वादाचा मोठा वाटा आहे. शौर्यने मिळवलेले ८४% गुण ही तुमच्या विश्वासाला दिलेली एक छोटीशी पावती आहे.

**शुभेच्छा आणि आभार:**
मिहीरजी गांधी, आपल्याला 'जीवन गौरव पुरस्कार' मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! आपण असेच अनेकांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पेरण्याचे कार्य करत राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच, 'कोठारी पाईप्स' परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचेही ऋणी आहोत.
शौर्यच्या या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आणि त्याच्या भविष्याचा मार्ग सुकर केल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून आभार!
**अभिनंदन आणि शुभेच्छा!**
*अनिता गुलकरी, सोलापूर*
8275462190

*अहिंसेचा दीप तेवत ठेवणारे व्यक्तिमत्व आणि धर्म सेवा व समाजनिष्टेचा अविरत प्रवास म्हणजे* *मा.श्री मिहिरभाई गांधी, अकलूज*...
31/03/2026

*अहिंसेचा दीप तेवत ठेवणारे व्यक्तिमत्व आणि धर्म सेवा व समाजनिष्टेचा अविरत प्रवास म्हणजे*
*मा.श्री मिहिरभाई गांधी, अकलूज*
*अध्यक्ष अभिनंदन!*
*दै दिव्य मराठी पुरस्कृत भगवान महावीर अहिंसा प्रेरणा पुरस्कार साठी निवड झाल्याबद्दल..*

16/03/2026

*फेडरेशन ऑफ हूमड़ जैन समाज*
*अंतरराष्ट्रीय संगठन*
हमारी युवा धडकन
*मिहिर संग सारिका*
के विवाह गठबंधन दिवस पर अनेक *शुभकामनाएं।*

*व्यक्ति की सफलता के पीछे, जीवन संगिनी का साथ और त्याग होता है।*

जैसे फूलों में खुशबू , सीतारो में चमक है
नूपुर में छम छम, आपकी वाणी में मिठास है
ईश्वर भी जलता होगा आप दोनों में इतना प्यार है
*मिहिर* संज्ञा है तो, *सारिका* गुणों का सर्वनाम है

*पानी के बिना नदी बेकार है,*
*अतिथि के बिना आंगन बेकार है*,
*स्नेह ना हो तो सगे सम्बन्धी बेकार है*
*नारी न हो तो नर का जीवन बेकार है*

संयम , त्याग व सेवा की मूर्ती *अर्धांगिनी*
जीवन के अन्तिम स्वांस की साथी *अर्धांगिनी*
हर हाल में तुम्हारा साथ दे वह *अर्धांगिनी*
*वह है भाग्य शाली, घर में कुलवंती नारी*

ऐसी ईश्वर के बनाई अनमोल जोड़ी को
विवाह बंधन में जुड़ कर एक दूजे के लिए
संग संग चलने की की कसमें याद करे ...
जीवन पर्यन्त आनन्द की अनुभूति करें

देव -शास्त्र-गुरु की कृपा बनी रहे
धन - धान्य का भंडार भरा रहे
*मिहिर -सारिका* के युगल को अनन्त सुख की प्राप्ति हो
कर्म पथ पर चल कर धर्म पंथ को सिद्ध करें , ।
यही मंगल भावना
*शुभेच्छु*

विपिन गांधी। महेन्द्र बंडी
*राष्ट्रीय अध्यक्ष*। *महामंत्री*
एवं *सम्पूर्ण फेडरेशन परिवार*

16/03/2026

जय जिनेंद्र!

*श्री मिहीरभाई व सौ. सारीकाभाभी गांधीजी,*

*आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!*
आजचा हा खास दिवस आपल्यासाठी अपार आनंद, समाधान आणि प्रेमाने भरलेला असो. संसारातील प्रत्येक क्षण आपल्याला नवीन आनंदाचे, परस्पर विश्वासाचे आणि सुखद आठवणींचे वरदान लाभो.

जसे जसे दिवस पुढे जातील, तसे आपले नाते अधिक दृढ आणि प्रेमळ होत राहो. आपली जोडी सदैव हसत-खेळत राहो आणि सुख-समृद्धीने भरलेली असो. आपल्या परिवारावर नित्य मंगलमय वात्सल्य राहो आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आनंदाची उधळण होत राहो.

*आपल्या सुखी, समृद्ध आणि प्रेमळ वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक मंगलकामना!*

*हार्दिक शुभेच्छा!*

*फैडरेशन ऑफ हूमड़ जैन समाज*         *अंतरराष्ट्रीय संगठन* के *हनुमान* जो बिना अनुमान सब कुछ कर जावे,।  गांव *अकलुज काम क...
13/03/2026

*फैडरेशन ऑफ हूमड़ जैन समाज*
*अंतरराष्ट्रीय संगठन*
के *हनुमान* जो बिना अनुमान सब कुछ कर जावे,। गांव
*अकलुज काम करे अकूत*
इसलिए सब प्यार से
*मिहिर* को कहते *माहिर*
*मिहिर* नाम का= जादू- सूर्य, चन्द्र, धरती, ऋषी, मित्र और माँ सबका पर्यायवाची ।
प्यार और समर्पण से दिल जीतने वाले, सन्मति सेवा दल के पर्याय, पिच्छि - कमण्डलु के साथ सेवा भाव से जुड़े, परम गुरु भक्त, मानवसेवा में अव्वल मित भाषी ,
*अनेक संस्थाओं के सारथी* , पानी जैसे सरल और तरल, जीसमे मिले वैसा रंग - रुप धारण करने वाले सबको एक साथ रखने वाले,
फेडरेशन ऑफ हूमड़ जैन समाज के कार्यकारिणी सदस्य, सम्पूर्ण क्षेत्र पर अपनी एक तरफा पहचान बनाए रखने वाले *श्री मिहिर भाई* को
*जन्म दिवस पर*
*हार्दिक शुभकामनाएं*

*मिहिर भाई* जैसे विरले व्यक्ति ईश्वर चुनकर गढ़ता है।
मिहिर तो सबका है , हमारी योग्यता व क्षमता चाहिए कितना अपना बना ले।
आज का दिन पुरानी स्मृतियों को समेट कर नये संकल्पों को पुरा करने का साहस प्रदान करें। ईश्वर की कृपा बरसती रहें। जैसा तन वैसा बड़ा मन ईश्वर ऐसा ही ऐश्वर्य प्रदान करें । जीससे *मिहिर भाई* के अधुरे सपने साकार हो सके।
मिहिर भाई के सेवा भाव को नमन
*तूम तूम तूम तूम*......
*तूम* जीयो हजारों साल
साल के दिन हो पचास हजार ।
जीन्दगी में *तूम* संबोधन माँ और परमात्मा के अलावा अपने परम ईष्ट ( मित्र ) को दिया जाता है ।
ऐसे हमारे दिल से लगे
*मिहिर भाई* को फिर से
बधाईयां बधाईयां। बधाईयां
हम हैं
विपिन गांधी। महेन्द्र बंडी
*राष्ट्रीय अध्यक्ष* *महामंत्री*
एवं *समस्त कार्यकारिणी*

Address

Azad Chowk
Akluj
413101

Telephone

9637073395

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री सन्मती सेवा दल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share