12/11/2025
Need following staff @ Ashoka Lawns And Resort Poynad
All rounder cook
Tandoor cook
Waiter
Security guard
Pls visit Ashoka Lawns And Resort
अशोका लॉन्स अँड रिसॉर्ट पोयनाड येथे हॉटेल साठी खालील स्टाफ ची गरज आहे...
ऑल राऊंडर कूक
तंदूर कूक
वेटर
सिक्युरिटी गार्ड
राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल.
अनुभवाप्रमाणे आकर्षक पगार दिला जाईल.
प्रत्यक्ष भेट द्या.