23/10/2020
नमस्कार मित्रांनो आणि आमच्या शुभचिंतकांनो!!
कोविड १९ च्या खुपच भयंकर अशा परिस्थितीतून आपण सर्व जात आहोत अशा या वेदनादायक परिस्थितीत आमच्या मित्रांनी आणि शुभचिंतकानी आम्हाला जो काही पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही सावली कॉटज व्यवस्थापन आपले आभारी आहोत.
सध्याच्या काळात कोविड १९ चा प्रभाव काहीसा कमी झालेला आहे आणि ग्रामपंचायत ने दिलेल्या सर्व सूचनाचे पालन करून आम्ही ह्या आठवड्यापासून आपल्या सेवेत हजर होत आहोत.
- सावली कॉटज व्यवस्थापन