Kokan Culture Alibag

Kokan Culture Alibag A place to relaxed, to Enjoy stay on thals Vergin beach , to know History of Alibag

22/12/2025

Welcome New Year 2026 With DJ
Call 9834991236

38 वर्षाचा अनुभव असलेल्या तारकर्ली येथील प्रसिद्ध मिठबावकर यांच्या घरातील  अस्सल घरगुती कोकणी मसाले वापरून बनवलेली घरगुत...
27/03/2025

38 वर्षाचा अनुभव असलेल्या तारकर्ली येथील प्रसिद्ध मिठबावकर यांच्या घरातील अस्सल घरगुती कोकणी मसाले वापरून बनवलेली घरगुती सुरमई थाळी
तारकर्लीत येण्याचा योग आला तर नक्की टेस्ट करा

उत्तम चवीचे जेवण खाण्यासाठी एकदा नक्की भेट द्या

https://maps.app.goo.gl/33KJmfjiZtni85Q9A

Book your holiday At Alibag 3BHK Bunglow For Booking call 099236 05446
20/07/2024

Book your holiday
At Alibag
3BHK Bunglow
For Booking call 099236 05446

03/07/2024
Luxurious Bunglow available For Booking At Alibag  Varsoli Beach 3kmAlibag Beach. 5Km2 Attached AC Bedroom 1Non Attached...
25/05/2024

Luxurious Bunglow available For Booking At Alibag

Varsoli Beach 3km
Alibag Beach. 5Km

2 Attached AC Bedroom
1Non Attached AC Bedroom
Hall , kitchen , gallary, tarace , Garden,parking, Big Garden and Jogging track

For price and details call 099236 05446

6 Adults and 2 child's bellow included in price

Book your Honeymoon / Vacation destination at Panchgani Mahabaleswar 9 luxurious rooms with poll and Garden. Dam and Val...
05/03/2024

Book your Honeymoon / Vacation destination at Panchgani Mahabaleswar

9 luxurious rooms with poll and Garden. Dam and Vally view just 2km from Panchgani bus stop

For Booking and details call 099236 05446

Omkar " 3BHK" AC Villa in Alibag Explore Historical, Cultural and Traditional Alibag with family? Enjoy different Food c...
14/01/2024

Omkar " 3BHK" AC Villa in Alibag

Explore Historical, Cultural and Traditional Alibag with family? Enjoy different Food culture

"Omkar" Villa provides you economical and private Villa Stay in Alibag
It's just 1.5 KM from Alibag and Varsoli Beach

Call for Booking 099236 05446
Special Rates for more than 2 days stay

Best for 6 to 8 people family

3BHK Bungalow available 1.5km from Alibag BeachMax 10 person  For booking call 9923605446
09/01/2024

3BHK Bungalow available 1.5km from Alibag Beach
Max 10 person
For booking call 9923605446

प्रिय अलिबागकर आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध झाला आहे .काल पर्यटकांचा राष्ट्रीय सण असल्याने पर्यटक मिळेल तिथ...
01/01/2024

प्रिय अलिबागकर आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध झाला आहे .काल पर्यटकांचा राष्ट्रीय सण असल्याने पर्यटक मिळेल तिथे मिळेल त्या परिस्थितीत राहिले आपण व्यवसाय करीत असताना लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पैसे कमावले तर ते खूप कमी मिळतात आणी असा बिझनेस तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आपण खूप खर्च करतो पण त्याला प्लॅनिंग नसते त्यामुळे आपले प्रोडक्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत.

आमची कंपनी ग्राहकांना नेमकं काय हवं आहे याचा मुंबई ,पुणे , दिल्ली , बेंगलोर अश्या विविध शहरातील मार्केटिंग कंपन्या अभ्यास करतात व त्यातूनच विविध कल्पना ते हॉटेल व्यवसायात उतरणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करतात

तसेच आमचा भारतातील विविध मोठं मोठ्या ब्रँड बरोबर टायअप आहे त्यामुळे तुमचं बजेट आणि जागा व जागेच लोकेशन ह्याप्रमाणे मार्गदर्शन व भाडोत्री बांधकामाँ पूर्वीच दिला जाईल तसेच ज्या बँक हॉटेल व्यवसाया साठी कर्ज देतात त्यांच्याकडून कमी व्याजदरात व सुलभ हप्त्यात कर्ज मिळवून दिले जाईल

अधिक माहिती व मार्गदर्शन साठी फोन करून आमच्या ऑफीस ला भेट द्या

9923605446 / 7775802232/ 9834991236

28/12/2023

अलिबागव महत्त्व पर्यटन दृष्टीने वाढत आहे त्यामुळे पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्याची आपली ईच्छा होते किंबहुना पर्यटना शिवाय कोणताच व्यवसाय इथे चालणार नाही असे आपले मत बनते म्हणून आजूबाजूला बघून किंवा जे ह्या व्यवसायात आहेत त्यांच्या अनुभवाने आपण व्यवसाय चालू करतो परंतु मार्केट चा अंदाज आणि ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या मागण्या ह्यामुळे अपेक्षित यश येत नाही व उगाच चालू केलाय म्हणून चालवत राहायच याला काही अर्थ नाही

मार्केट चा पूर्ण अनुभव व संशोधन केल्यामुळे तसेच देश विदेशातील पर्यटन तज्ञ आणि सल्लागार यांच्या मदतीने आम्ही ह्या व्यवसायात यशस्वी होण्याचे मार्ग शोधून काढले आहेत आणि त्याचा फायदा आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देण्याचा आमचा प्रयत्न आहे

जर आपल्याकडे जागा आणि पैसे आहेत व पर्यटन व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर आम्हाला संपर्क करा . आम्ही आपल्याला योग्य मार्गदर्शन तर मोफत करू पण आपल्याला ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न देखील करतो
संपर्क 9923605446

8BHK Banglow available at Nandgaon Murud 4 AC Bedroom 4 Non AC Bedrooms For details Nd booking call 099236 05446
27/12/2023

8BHK Banglow available at Nandgaon Murud
4 AC Bedroom 4 Non AC Bedrooms
For details Nd booking call 099236 05446

Address

Alibag
402207

Telephone

+919923605446

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Culture Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan Culture Alibag:

Share