SnehPushp Holiday Home

SnehPushp Holiday Home it's a beautiful place surrounded with natural beauty with good accommodation...

          ⛱️   🏡  ⛱️
06/03/2026

⛱️ 🏡 ⛱️

         ⛱️  🏡 ⛱️
03/03/2026

⛱️ 🏡 ⛱️

     🎉     ⛱️  🏡 ⛱️
28/12/2025

🎉 ⛱️ 🏡 ⛱️

  Guest    weekend🎉 ⛱️   Holiday Home🏡  Beach⛱️  -Janjira
14/12/2025

Guest weekend🎉 ⛱️ Holiday Home🏡 Beach⛱️ -Janjira

नांदगाव....कोकणला दिलेली एक सौंदयाची देणगी म्हणजे मुरुड-नांदगाव समुद्र किनारा आता पर्यटन क्षेत्रात झपाट्याने भरारी घेत आ...
18/04/2025

नांदगाव....कोकणला दिलेली एक सौंदयाची देणगी म्हणजे मुरुड-नांदगाव समुद्र किनारा आता पर्यटन क्षेत्रात झपाट्याने भरारी घेत आहे. एका बाजूला लांब पसरलेला शांत आणि सुंदर समुद्रकिनारा तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचे डोंगर , जंजीरा आणि पद्मदुर्ग हे दोन जलदुर्ग, बौद्ध लेण्या, दत्त मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, मुरूड नांदगाव काशिद असे प्रसिद्ध समुद्र किनारे
ह्या सर्व गोष्टी अनुभवायच्या असल्यास नांदगाव ला अवश्य भेट द्या. नांदगाव ला राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. लक्झरी रिसॅार्ट, हॉटेल, होम स्टे आहेत ..
✨ स्नेहपुष हॉलिडे होम ✨या होम स्टे मध्ये केवळ राहण्याची नव्हे तर खाण्या पिण्याची देखील उत्तम सोय आहे. आपल्या आवडीनुसार अस्सल कोकणी शाकाहारी , मांसाहारी जेवणाची सोय येथे केलेली आहे.

आमची खासीयत:-
* स्वच्छ व नीटनेटके रूम
* AC / Non AC रुम्स ( 2500rs / 2000rs)
* सर्व रूम्स मध्ये गरम पाण्याची सुविधा
* एक्स्ट्रा गादी उपलब्ध
* नांदगाव समुद्र किनार्यापासुन 300 मीटर अंतरावर
* काशिद समुद्र किनारा 7 किमी.
*मुरुड समुद्र किनारा 8 किमी.

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा .
स्नेहपुष हॉलिडे होम 9766011321

13/01/2025

Guest weekend🎉 ⛱️ Holiday Home🏡 Beach⛱️ -Janjira

Snehpushp Holiday Home "SnehPushp" Holiday home at Nandgaon.*Free WiFi*AC/Non-Ac Rooms*Inverter Backup*Ample parking spa...
19/12/2024

Snehpushp Holiday Home
"SnehPushp" Holiday home at Nandgaon.

*Free WiFi
*AC/Non-Ac Rooms
*Inverter Backup
*Ample parking space
*5 Min. walking distance Nandgaon Beach
*8 km Murud-Janjira Beach
*7 km Kashid Beach

" SnehPushp" Holiday Home @ Nandgaon, Murud Janjira, Raigad....For easy accommodation Contact. Harshad Dalvi- 9766011321

  Guest  year end weekend🎉 ⛱️  Holiday Home🏡  Beach⛱️ -Janjira
31/12/2023

Guest year end weekend🎉 ⛱️ Holiday Home🏡 Beach⛱️ -Janjira

Address

Alibag

Alerts

Be the first to know and let us send you an email when SnehPushp Holiday Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share