06/06/2026
🙏🙏 सिंहासनावर बसून राज्य करणारे
बदलत राहतील,
पण लोकांच्या काळजात सिंहासन
निर्माण करून राज्य करणारा राजा मात्र एकच !
🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩
सर्वांना शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा...
💐🙏🏻🚩