20/11/2020
वर्गमीत्र ,प्रख्यात लैंगिक विकार तज्ज्ञ,युरॉलॉजीस्ट ,"सुखी जिवनाचा मंत्र" या लोकप्रियतेचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या साम मराठी टिवी मालीकेचे(व ईतरही अनेक भाषांमधील वाहीन्यांवरील मालीकांचे सुद्धा) स्टार गेस्ट डॉ विजय दहिफळे यांनी दिवाळी फराळाच्या निमित्ताने पॅराडाईजला भेट दिली.त्यांचे मुख्य हॉस्पिटल अदालत रोड, संभाजीनगर (औ'बाद) इथं असून पुणे, मुंबई,ठाणे,नवी मुंबई, वगैरे ठिकाणी क्लिनीक्स आहेत.पेशंट्शच्या आग्रही मागणीपोटी अरबस्तानातही विजीटला जातात.कॉनफरन्स वगैरेंच्या निमित्ताने जगभर प्रवास करतात.त्यांच्या सौ.डॉ.ऊज्वला या प्रख्यात प्लास्टीक सर्जन असून अनेक सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार त्यांची सेवा घेतात. नियमितपणे मलेशियातसुद्धा शिबिर आयोजित करतात.खासदार डॉ भागवत कराड यांच्या भगीनी आहेत.दहिफळे कुटुंब रोटरी व ईतर माध्यमांतून समाजसेवेतही अग्रेसर असते. डॉ.पाचेगावकरांच्या "सुविधा" या भोजनालयात बनवलेल्या (शुद्ध देशी गाईचे साजुक तूप व गावरान, सेंद्रिय गुळातले ) अनारसे याचा आस्वाद घेतला.लेकरांशी व टिमशी संवाद साधला.
दिवाळीचा आनंद द्विगुणित केला यासाठी धन्यवाद.🙏.
या कार्यक्रमाचा छोटासा वृत्तांत त्यांच्या लोकप्रिय टिव्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसारीत केला गेला.(शुक्रवार दिनांक २०नोवेंबर२०२०रात्री११वाजता व पुन:प्रसारण शनिवार दिनांक २१नोवेंबर दुपारी ).
आभारी आहोत.
: पॅराडाईज व न्यू रिगल टिम, अंबाजोगाई ०२४४६-२४९८५०.
[email protected] Charudatta Deshmukh: .
हा कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंक फॉलो करा.सुरुवातीच्या पाच मिनिटांत त्यांच्या अंबाजोगाई दौऱ्याचा वृत्तांत आहे. https://www.facebook.com/SaamTV/videos/3227739794001652/?vh=e&extid=0&d=n