हॉटेल पोशिंदा अंबाजोगाई

हॉटेल पोशिंदा अंबाजोगाई खास महाराष्ट्रीयन जेवणा साठी एकदा अव?

16/02/2021
*आज पासुन आपल्या सेवेत येत आहेत पोशिंदा मसाले* लोकडाउन आणि कोरोना या मुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर उपासमारीची वेळ ...
14/11/2020

*आज पासुन आपल्या सेवेत येत आहेत पोशिंदा मसाले*

लोकडाउन आणि कोरोना या मुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर उपासमारीची वेळ आली, या परिस्थिती मध्ये अडकलेल्या आमच्या ग्रामीण भागातील माय मावल्याना, आम्ही ग्रामउर्जा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत.

पोशिंदा मसाले हा ग्रामऊर्जा संस्था अंबाजोगाई यांचे सहकार्याने महिला बचत गटांनी उत्पादित केलेला ब्रांड आहे.
ग्रामीण भागातील महिला, शेतकरी यांना बाज़ारपेठ उपलब्ध करून देने आणि या माध्यमातून ग्राम विकासाची पायाभरनी करने हा या माग़चा उद्देश आहे.

*मराठवाड्यातील झणझणीत व स्वादिष्ट असा पोशिंदा मसाला एक वेळ आवश्य टेस्ट करा*

*चला तर या स्वतःच्या पायावर उभा राहू पाहणाऱ्या धाडसी महिलांना आपण आधार देऊया...!*

*गुणवत्तेची चाचणी आणि चव घेण्यासाठी एकदा नक्की चव घ्या.*

*चला मग आपण आपली ऑर्डर आताच बुक करूया.*
संपर्क: 9657947374/
8888955818
पत्ता:पोशिंदा हॉटेल अंबाजोगाई.

हॉटेल पोशिंदा पुन्हा आपल्या सेवेत...!*हॉटेल पाशिंदावर जेवण आणि मिळवा N95 मास्क मोफत.*  *जेवण आणि जीवन या दोन्हीची काळजी ...
28/09/2020

हॉटेल पोशिंदा पुन्हा आपल्या सेवेत...!

*हॉटेल पाशिंदावर जेवण आणि मिळवा N95 मास्क मोफत.*

*जेवण आणि जीवन या दोन्हीची काळजी आम्ही घेत आहोत.*

म्हणुनच आम्ही आपलं कोरोना पासुन संरक्षण व्हावं त्यासाठी देतोय चांगल्या दर्जाचा.. *N95 मास्क मोफत.*

पत्ता: बस्थानकाच्या बाजूला, गजराई कॉम्प्लेक्स, मयूर गिफ्ट शॉपी च्या समोर अंबाजोगाई, 9679631297

हॉटेल पोशिंदा पुन्हा आपल्या सेवेत...!एकदा खावं आणि परत परत यावं.खास महाराष्ट्रीयन जेवणा साठी प्रसिद्ध.गावरान थाळी, बेसन ...
23/09/2020

हॉटेल पोशिंदा पुन्हा आपल्या सेवेत...!

एकदा खावं आणि परत परत यावं.

खास महाराष्ट्रीयन जेवणा साठी प्रसिद्ध.
गावरान थाळी, बेसन भाकरी, भरीत भाकरी, ठेचा भाकरी, आलू पराठा, दही धपाटे, सुशीला...आणि बरंच काही.

या आणि चव घ्या.

पत्ता: बसस्थानकाच्या बाजूला, गजराई कॉम्प्लेक्स, मनीष स्वीट होम च्या जवळ, अंबाजोगाई, 8888955818.

सर्व ग्राहक आणि हितचिंतक मंडळी यांना ईद मुबारक!!Being अंबाजोगाईकर    Bumble
25/05/2020

सर्व ग्राहक आणि हितचिंतक मंडळी यांना ईद मुबारक!!
Being अंबाजोगाईकर Bumble

Thank you all customers and well wishers!!Happy to announce that Poshinda won a small grant money of ₹1 lakh.We will kee...
07/05/2020

Thank you all customers and well wishers!!
Happy to announce that Poshinda won a small grant money of ₹1 lakh.
We will keep serving you post Covid by maintaining our standard of providing quality and doing social good.
Thanks Bumble
Ambajogai City Portal
आपली अंबाजोगाई दक्ष करीअर अकॅडमी
Stay Home, Stay Safe!

29/04/2020

नमस्कार,
दक्ष अकॅडमी आयोजित प्रेरणा दाई व्याख्यान माला कार्यक्रम..
“अरे पुनः आयुष्याच्या पेटवा मशाली”

प्रथम व्याख्यान माननीय पद्मश्री पोपट राव पवार साहेब, सरपंच हिवरे बाजार, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिति कार्याध्यक्ष, महाराष्ट्र शासन

विषय-आदर्श गाव संकल्पना आणि ग्राम विकासातील युवकांचे योगदान

दिनांक- २ मे २०२० सकाळी ठीक ११ वाजता.

व्याख्यान घरी बसुन फ़ेसबुक च्या माध्यमातून ऐकने साठी
https://m.facebook.com/thedakshacademy/?ref=bookmarks

या पेज ला लाईक करा.

A movement to bring in more youth into administrative services from the rural background. We aim to ignite passion among the rural youth to join the government services and to bring in change.

Address

Ambajogai
431517

Opening Hours

Monday 7:30am - 10:30pm
Tuesday 7:30am - 11pm
Wednesday 7:30am - 11pm
Thursday 7:30am - 11pm
Friday 7:30am - 10:30pm
Saturday 7:30am - 11pm
Sunday 7:30am - 11pm

Telephone

+919657947374

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल पोशिंदा अंबाजोगाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हॉटेल पोशिंदा अंबाजोगाई:

Share