bendharwadi_camping

bendharwadi_camping The magnificent campsite is at the backside of Dimbhe Dam, leaving you spell bound with the appealin

साहेब आपणास भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा!
06/04/2021

साहेब आपणास भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा!

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेती दिनानिमित्त सर्वेक्षण व सल्ला सत्र बेंढारवाडी कॅम्पिंगमध्ये आयोजित करण्यात आले होते...
25/03/2021

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेती दिनानिमित्त सर्वेक्षण व सल्ला सत्र बेंढारवाडी कॅम्पिंगमध्ये आयोजित करण्यात आले होते. शेतकरी बांधव व अधिकारी वर्गाने आपल्या संकल्पनेचे कौतुक करत आपला दिवस एकदम आनंदी घालविला.

कौटुंबिक सहलीसाठी एकदा नक्की भेट द्या!
15/03/2021

कौटुंबिक सहलीसाठी एकदा नक्की भेट द्या!

कौटुंबिक पर्यटनासाठी अगदी उत्तम ठिकाण म्हणजे बेंढारवाडी कॅम्पिंग. भिमाशंकर, डिंभे धरणासह विविध नैसर्गिक आकर्षक ठिकाणांनी...
11/03/2021

कौटुंबिक पर्यटनासाठी अगदी उत्तम ठिकाण म्हणजे बेंढारवाडी कॅम्पिंग. भिमाशंकर, डिंभे धरणासह विविध नैसर्गिक आकर्षक ठिकाणांनी नटलेल्या आंबेगाव तालुक्यात पर्यटनासाठी येणार आहात तर कॅम्पिंगचा एक अनोखा अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या बेंढारवाडी कॅम्पिंगला. आजच आपली जागा आरक्षित करा वरील संपर्क क्रमांकावर.

एकदा अवश्य भेट द्या बेंढारवाडी कॅम्पिंगला.
26/02/2021

एकदा अवश्य भेट द्या बेंढारवाडी कॅम्पिंगला.

ब-याचदा शहरांमध्ये भितीपोटी पालक आजकाल मुलांना मैदानी खेळ खेळायला पाठवत नाहीत. पण मातीतून मिळणारे काही घटकही आपल्या पाल्...
25/02/2021

ब-याचदा शहरांमध्ये भितीपोटी पालक आजकाल मुलांना मैदानी खेळ खेळायला पाठवत नाहीत. पण मातीतून मिळणारे काही घटकही आपल्या पाल्यांच्या शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणूनच निदान एका ट्रीप पुरते का होईना आपली मुले मोकळ्या मैदानात आपल्या नजरेसमोर अगदी सुरक्षितरीत्या खेळु शकतात. म्हणूनच आपल्या विरंगुळ्यासाठी आणि आपल्या पाल्यांना मनसोक्त बागडण्यासाठी बेंढारवाडी कॅम्पिंगला एकदा नक्की भेट द्या. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल!

युवा शक्ती प्रतिष्ठान, चांडोली खुर्द, तालुका आंबेगाव येथील काही सहकार्यांनी बेंढारवाडी कॅम्पिंगला भेट दिली. अत्यंत सुखाव...
22/02/2021

युवा शक्ती प्रतिष्ठान, चांडोली खुर्द, तालुका आंबेगाव येथील काही सहकार्यांनी बेंढारवाडी कॅम्पिंगला भेट दिली. अत्यंत सुखाव: अनुभव त्यांनी याठिकाणी घेतला. अनलिमीटेड व्हेज-नाॅनव्हेज जेवणाची चव चाखत आपला दिवस आनंदायी घालवला. अर्थातच असा मोकळा श्वास घेण्याची मुभा आजकाल कोणाला मिळते? म्हणूनच आपला थकवा घालविण्यासाठी, विरंगुळ्यासाठी बेंढारवाडी कॅम्पिंगला जरूर भेट द्या.

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्तांना शिव...
19/02/2021

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!

तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला रिफ्रेश करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे बेंढारवाडी कॅम्पिंग. बेंढारवाडी (पोखरी) म्हणजे निसर...
18/02/2021

तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला रिफ्रेश करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे बेंढारवाडी कॅम्पिंग. बेंढारवाडी (पोखरी) म्हणजे निसर्ग रम्य आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या बॅक वॉटर ला लागून असलेला पर्यटन क्षेत्रातला जणु स्वर्गच. मग तरुणाई या पर्यटन केंद्राला भेट देण्यावाचून कशी मागे राहील. आज तरुणाई च्या सळसळ त्या उत्साहाला रिफ्रेश करण्या साठी उत्तम पर्याय ठरतोय बेंढारवाडी कॅम्पिंग. जोगेश्वरी, मुंबई येथील उच्चशिक्षित तरुणाईने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी पर्याय निवडला बेंढारवाडी कॅम्पिंग. शनिवार व रविवार फुल्ल एन्जॉय.

बेंढारवाडी कॅम्पिंग पर्यटकांना करतेय आकर्षित.शनिवार दि. १३/०२/२०२१ व रविवार दि. १४/०२/२०२१ रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय ...
15/02/2021

बेंढारवाडी कॅम्पिंग पर्यटकांना करतेय आकर्षित.
शनिवार दि. १३/०२/२०२१ व रविवार दि. १४/०२/२०२१ रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय चास येथील एस. एस. सी. १९८९ बॅच चा पहिला स्नेहमेळावा बेंढारवाडी कॅम्पिंग येथे उत्साहात संपन्न झाला.
स्वागतासाठी गरमागरम कांदाभजी चहा, निसर्गसौंदर्याने मुक्तपणे केलेली उधळण त्यामुळे बेधुंद झालेली हवा. त्यात सायलेंट म्युझिक, अस्सल गावरान व्हेज नॉनव्हेज जेवण, गप्पा गोष्टी, संगीत गाणी. त्यामुळे धकाधकीच्या आणि तोच तोचपणा असलेल्या आयुष्याचा पडलेला विसर मनात नवं चैतन्य निर्माण करते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात केलेली बोटिंग ची सफर आणि डिंभे धरणाचा अथांग जलाशय मन आनंदीत करतो. हा आणि यापेक्षा कितीतरी छान अनुभव घेऊन स्नेह मेळाव्यातील तब्बल ३८ जणांनी बेंढारवाडी कॅम्पिंग ला शुभेच्छा देऊन अनेक आठवणी मनात साठवून निरोप घेतला.

अनेक सहकारी मित्रांची बेंढारवाडी कॅम्पिंगला सदिच्छा भेट व आनंददायी कॅम्पिंगचा अनुभव!
12/02/2021

अनेक सहकारी मित्रांची बेंढारवाडी कॅम्पिंगला सदिच्छा भेट व आनंददायी कॅम्पिंगचा अनुभव!

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट, आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं, सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. अश...
10/02/2021

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट, आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं, सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. अशाच आपल्या प्रेमाच्या सुंदर नात्याला उजाळा द्या बेंढारवाडी कॅम्पिंगमध्ये. येत्या व्हॅलेन्टाइन डे साठी खास पॅकेज घेऊन येत आहोत. (फक्त कपल्सकरीता.) रु. १७९९ मध्ये कॅम्पिंगचा आनंद घ्या, ज्यात आपणास आकर्षक सजावट केलेला परिसर/टेंट, कँडल लाईट डिनर (व्हेज-नाॅनव्हेज), आईस्क्रीम, सायलेंट म्युझिक, बाॅनफायर आणि अद्भुतरम्य वातारण या सर्वांचाच पुरेपूर आनंद घेता येईल. त्यासाठी अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी लवकरात लवकर संपर्क करा बेंढारवाडी कॅम्पिंगला. (ॲडव्हान्स बुकिंग आवश्यक)

चेक इन वेळ - दुपारी ४:०० वाजता (१४ फेब्रुवारी)
चेक आऊट वेळ - सकाळी ११:०० वाजता (१५ फेब्रुवारी)

❤️

Address

Bendharwadi
Ambegaon
410503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when bendharwadi_camping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category