09/08/2021
प्रिय मंडळी नमस्कार,
आम्ही मर्मेड रिसॉर्ट आमचा नवीन प्रकल्प आरम्बोल समुद्र किनारा पासून २km वर घेऊन येत आहोत. पूर्ण प्रकल्प हा 16 गुंठा जमिनीत असुन त्यात आम्ही निवास आणि रेस्टॉरंट सुविधा देनार आहोत.
प्रकल्पाची सुरुवात रेस्टॉरंटच्या इमारतीपासून होईल आणि त्यानंतर निवास प्रकल्प चालू होईल. आम्ही आजपासून ३-४ वर्षांच्या प्रोजेक्ट टाइमसह किमान 30-35 खोल्यांच्या निवासाची योजना आखत आहोत.
ह्या प्रकल्पातील रेस्टौरंट आम्ही भाड़े तत्वावर हाताळण्यासाठी अनुभवी एजेन्सी किंवा होटेल टीम शोधत आहोत. जागा आणि रेस्टॉरंटची इमारत आम्ही रेडी करुण देवु पण इंटिरीअर आणि रेस्टॉरंट सुविधेसह पायाभूत सुविधा क्लायंटने करणे आवश्यक आहे.
जर कोणाला रेस्टॉरंट भाडेतत्त्वावर घ्यायला आवडत असेल तर कृपया पूर्ण माहिती साठी मर्मेड रिसॉर्ट ला ईमेल करा [email protected] किंवा WhatsApp करा +91 883-0132898
धन्यवाद
मर्मेड रिसॉर्ट
उत्तर गोवा, अरंबोल बीच
अरंबोल.