Kanhaiya Kunj Resort Fardapur

Kanhaiya Kunj Resort Fardapur Rooms 2 Bed - 12
Hall (8 bed ) -02
Dormitory (8 bed) 01

अज्ञात राहिली म्हणून टिकली अजिंठा लेणी जगासमोर आल्याच्या दिवसाला, आज २०२ वर्ष पूर्ण झाले.१३ व्या शतकातील आक्रमणानंतर अजि...
28/04/2022

अज्ञात राहिली म्हणून टिकली अजिंठा लेणी जगासमोर आल्याच्या दिवसाला, आज २०२ वर्ष पूर्ण झाले.

१३ व्या शतकातील आक्रमणानंतर अजिंठा लेणी आपल्याला अज्ञात राहिली आणि म्हणूनच ती टिकून राहिली. त्यांचा पुन्हा शोध जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने २८ एप्रिल १८१९ रोजी लावला.
औरंगाबाद : १३ व्या शतकातील आक्रमणानंतर अजिंठा लेणी आपल्याला अज्ञात राहिली आणि म्हणूनच ती टिकून राहिली. त्यांचा पुन्हा शोध जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने २८ एप्रिल १८१९ रोजी लावला. आज त्या घटनेला २०२ वर्षे पूर्ण झाली. त्याने आपले नाव आणि तारीख अजिंठ्यात क्रमांक १० च्या लेण्यात कोरून ठेवले आहे.

इ.स. पूर्व २०० च्या सुमारास लेणी खोदण्यास सुरुवात झाली. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी ही सुरुवात केली. सातवाहन काळात लेणी क्रमांक ८, ९, १०, १२, १३ आणि १५ चे खोदकाम झाले. पुढे पाचशे वर्षे काम बंद पडले. पुन्हा पाचव्या शतकात गुप्त, वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तेथील लेणींचे खोदकाम केले. वाकाटक काळात लेणी क्रमांक १, २, १६, १७ आणि १९ चे खोदकाम झाले. ‘महामयुरी’ या चौथ्या शतकातील एका ग्रंथात बौद्धांच्या तीर्थस्थळांची आणि तेथील यक्षांची यादी दिली आहे. त्यात ‘अजिंत जय’ नावाचे एक गाव आहे. ते प्राचीन अजिंठा असावे; असे मत आहे. मात्र, अजिंठ्याच्या एका कोरीव लेखात एका अचिंत्य नावाच्या बौद्ध तत्त्वज्ञाचे नाव आहे, म्हणून त्या लेण्याला (क्र.१७) अचिंत्याचा विहार म्हणतात. त्यावरून अजिंठा हे नाव पडले असावे. एप्रिलमध्ये ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०२ वर्षांपूर्वी म्हणजेच २८ एप्रिल १८१९ हाच तो दिवस. २९ एकूण लेण्या अजिंठ्यात असून त्या बौद्धधर्मीय आहेत. ५ चैत्य व २४ विहार आहेत. ३०वी लेणी अर्धवट अवस्थेतच आहे. २०२ वर्षांपूर्वी शोध लागलेल्या लेणीला रॉबर्ट गिलच्या रुपातून पारखी मिळाला. तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी लेणी अजिंठा लेण्यांमध्ये स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील वास्तवता, विविधता आणि कलात्मकता आहे. यासोबतच अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे चित्रण आढळते. राजा, गरीब, संन्यासी, बाल, वद्ध, यक्ष−किन्नर, पशुपक्षी, वृक्ष,लता, फळे, वस्त्राभूषणे, चौरस्ते, राजदरबार, वाहने, वापरातील वस्तू यांचे दर्शनही या लेणीत होते. त्यामुळे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहते १८२४ साली जनरल सर जेम्स अ‍ॅलेक्झांडर यांनी अजिंठ्यास भेट दिली आणि १८२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीत आपला अहवाल सादर केला. १८४४ साली कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन रॉबर्ट गिलची अजिंठ्याच्या या खजिन्यावर नेमणूक झाली. अजिंठ्याच्या या निसर्ग सौंदर्यात रॉबर्ट रमला. ‘पारू ’ नावाच्या भिल्ल स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला. त्याने तिच्याशी लग्नही केले. १८५६ साली पारू मरण पावली. पुढे या दोघांची प्रेम कहाणी अजिंठ्याचा अविभाज्य भाग झाली. पारूच्या समाधीवर गिलने लिहीलेला ‘टूद मेमरी ऑफ पारू व्हूडाईड ऑन २३ मे १८५६’ हा संदेश आजही आढळतो.

साभार : दैनिक लोकमत
२८ एप्रिल २०१९

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत
15/11/2020

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत

08/04/2017
सैराट चित्रपटाचे निर्माता मा.श्री,नागराज मंजुळे सर यांनी फर्दापूर येथील एम टी डी सी कन्हैय्याकुंज रिसोर्ट येथे मुक्काम क...
03/11/2016

सैराट चित्रपटाचे निर्माता मा.श्री,नागराज मंजुळे सर यांनी फर्दापूर येथील एम टी डी सी कन्हैय्याकुंज रिसोर्ट येथे मुक्काम केला त्यावेळी त्यांचा सत्कार करतांना

Happy Independence Day
15/08/2016

Happy Independence Day

कनहैया कुंज हॉटेल mtcd येथे वृक्षारोपन करतांनायेथे १०१ झाडे लावली .
01/07/2016

कनहैया कुंज हॉटेल mtcd येथे वृक्षारोपन करतांना
येथे १०१ झाडे लावली .

Mtdc kanhaiya kunj resort. Fardapur
07/05/2016

Mtdc kanhaiya kunj resort. Fardapur

Todays Ajanta caves see the China Vice - President .and pankajatai munde
04/11/2015

Todays Ajanta caves see the China Vice - President .
and pankajatai munde

Today's Ajanta caves see the bollywood Actress vahida Rehman
07/10/2015

Today's Ajanta caves see the bollywood Actress vahida Rehman

Ellora Caves ( Kailas Teple ) :- Ellora is an Archaelogical site,30 km from the city of Aurangabad in the india state of...
03/10/2015

Ellora Caves ( Kailas Teple ) :- Ellora is an Archaelogical site,30 km from the city of Aurangabad in the india state of maharashtra well known for its monumental cave,Ellora is a world Heritage site.Ellora represens the epitome of indian rock - cut Architecture.The 34 caves.Being Buddhist,Hindu and Jain rock - cut Temple and monastaries, were built between 5th century and 10th century

Ajanta Caves  :- The Ajanta caves  in Maharashtra in soegaon tahasil. India are 31 rock-cut cave monuments which date fr...
03/10/2015

Ajanta Caves :- The Ajanta caves in Maharashtra in soegaon tahasil. India are 31 rock-cut cave monuments which date from the 2nd century B.C.. The caves include paintings and sculptures considered to be masterpieces of both Buddhist religious art (which depict the jataka tales ) as well as frescos which are reminiscent of the Sukriya paintings in Sri Lanka.

Ganpati Festiwal at Kanhaiya kunj Resort
02/10/2015

Ganpati Festiwal at Kanhaiya kunj Resort

Address

Fardapur Ajanta Caves
Aurangabad
431118

Telephone

9423820759

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanhaiya Kunj Resort Fardapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kanhaiya Kunj Resort Fardapur:

Share

Category