24/03/2023
ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट आणि विला
खुप भरी वाटतात जेव्हा आपण केलेली ग्राहकाची सोय
आणि आपण दिलेली सर्व्हिस जेव ग्राहक मजा ,मस्ती करून
आनंदानी निरोप घेतो तेव्हा असा वाटत की आपण जे काम केलं त्याचं सार्थक झालं
असेच पुन्हा पुन्हा येत रहा
धन्यवाद,,!
सिनियर सिटिझन ग्रुप