12/09/2026
गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आलीये गुळाच्या उकडीच्या मोदकांची गोड परंपरा! 🪔❤️
नाजूक उकडीचं आवरण, आत भरलेलं गुळ-खोबऱ्याचं सारण आणि कुठलीही added processed sugar नाही — अगदी घरच्या चवीची, पारंपरिक पद्धतीने बनवलेली गोडी! 😋🌿
✨ Special Combos:
🥮 11 मोदक – ₹499
🥮 21 मोदक – ₹899
🥮 33 मोदक – ₹1319
🥮 51 मोदक – ₹1939
बाप्पाच्या नैवेद्यासाठी असो किंवा आपल्या माणसांसोबत गोड क्षण साजरा करण्यासाठी…
यंदा मोदक हवेतच ‘मुलुख मराठा’च्या! ❤️
📞 Pre-orders साठी कॉल:
7030911011 / 7030922022
🙏 गणपती बाप्पा मोरया!
|| परंपरेची चव, आपल्या सणासाठी || 🌺