Krishnadarshan Hall

Krishnadarshan Hall We can organise all birthday parties, mariage,corporate évents and all family function Will all fa

13/01/2026
*मुंज करायची आहे?? तुम्ही फक्त कपडे घेवून या!!*काय...?शीर्षक ऐकून दचकलात ना?? पण तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे..तुम्हाला त...
22/12/2024

*मुंज करायची आहे?? तुम्ही फक्त कपडे घेवून या!!*

काय...?शीर्षक ऐकून दचकलात ना?? पण तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे..
तुम्हाला तुमच्या मुलाची, भाच्याची, नातवाची मुंज करायची असल्यास आम्हाला नक्की कळवा.
खरं तर मुंज म्हणजे एक लग्नच असतं. तेच विधी,तोच उत्साह, तिच हौसमौज आणि तोच सोहळा..
*पण हे सगळं करण्यासाठी आजकाल वेळ नाही आणि Manpower पण नाही. बरोबर न??*
म्हणूनच आम्ही देतो मूंजेच संपूर्ण पॅकेज..सगळी तयारी आम्ही करतो..
*रुखवत,गुरुजी,अक्षदा, मुंडावळ्या, भिक्षावळ..सगळं सगळं..*
तुम्ही फक्त कपडे आणा आणि छानछान फोटो काढा.
*अर्थात फोटोग्राफर पण आम्हीच देवू. तुम्ही फक्त सोहळा एन्जॉय करा..*
अधिक माहितीसाठी संपर्क:
*कृष्णदर्शन हॉल*
*कात्रप*
*बदलापूर*

☎️7249197019
☎️9405481512

हाॅल ला चार वर्ष पूर्ण झालेत, त्या  निमीत्याने एक विशेष   देत आहोत..आता मिळवा हाॅल भाड्यावर रु.4,000/- सुटअधिक माहितीसाठ...
21/08/2022

हाॅल ला चार वर्ष पूर्ण झालेत, त्या निमीत्याने एक विशेष

देत आहोत..
आता मिळवा हाॅल भाड्यावर
रु.4,000/- सुट

अधिक माहितीसाठी संपर्क
#कृष्णदर्शन_हॉल*
#रूचिरा हाॅटेल जवळ, कात्रप, बदलापूर ईस्ट*
7249197019
9405481512

02/07/2022
 #डोहाळेजेवण🌹तुम्हाला पण डोहाळेजेवण करायचे आहे का??🌹सोबतच पाळणा,चंद्र,फुलाची वाडी पण शोधताय का??🤔अणि हो आजकाल ते probs आ...
28/06/2022

#डोहाळेजेवण
🌹तुम्हाला पण डोहाळेजेवण करायचे आहे का??🌹
सोबतच पाळणा,चंद्र,फुलाची वाडी पण शोधताय का??🤔
अणि हो आजकाल ते probs आणि sash आलेत...तेही हवेत???

मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात...आम्ही एक पॅकेज देतो..
ज्याचं नाव आहे...

🥳 *मातृत्व..एक सोहळा*🥳

ह्यात आम्ही देतो डोहाळजेवण ला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी..
एक हॉल+ Decoration+जेवण...
सोबत Props,Sash, फुलांची वाडी,धनुष्यबाण आणि फुलांची परडी..

अधिक माहितीसाठी संपर्क:
#कृष्णदर्शन_हॉल कृष्ण दर्शन हॉल,रुचिरा हॉटेल जवळ कात्रप,बदलापूर ईस्ट*
7249197019,9405481512

आता पावसाचे वेध लागलेत,पुढे श्रावण येईल.मग काय चालू होतील आपले सण वार, व्रत वैकल्य...त्यातही काही खास सण असतात..जसे की  ...
11/06/2022

आता पावसाचे वेध लागलेत,पुढे श्रावण येईल.मग काय चालू होतील आपले सण वार, व्रत वैकल्य...त्यातही काही खास सण असतात..जसे की

#मंगळागौर

खूप आनंदात,उत्साहात साजरा करायचा हा सण.. त्यात असतो सासर माहेरचा संगम आणि मैत्रिणींचा गोतावळा.
सकाळी विधिवत पूजा,रात्री मंगळागौरीचे खेळ..
पण हे सगळं कोण आणि कुठे करणार??इतकी तयारी कशी करणार??

तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही करू सगळी तयारी.तुम्ही फक्त एन्जॉय करा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

#कृष्णदर्शन_हॉल,रुचिरा हॉटेल जवळ, कात्रप,बदलापूर ईस्ट.

7249197019,9405481512.

 #मंगळागौर🌹लग्न म्हणजे किती मज्जा असते.कोड-कौतुक, थट्टा-मस्करी,  मौज-मस्ती, धम्माल नुसती.🌹मागच्या वर्षात कोरोनामुळे लग्न...
21/05/2022

#मंगळागौर
🌹लग्न म्हणजे किती मज्जा असते.
कोड-कौतुक, थट्टा-मस्करी, मौज-मस्ती, धम्माल नुसती.🌹

मागच्या वर्षात कोरोनामुळे लग्न थोडक्यात करावी लागली.
मनासारखी हौस मौज झालीच नाही.
पण आता मिळाली आहे एक संधी.
आता श्रावण येतोय, त्यातच नव्या नवरीची मंगळागौर. त्यासाठी पाहिजे छान हॉल, साग्रसंगीत पुजा आणि मग मंगळागौरीचे खेळ.

आम्ही देतो एक छानसा हॉल आणि पुरणपोळी, भाजणीचे वडे असं मंगळागौर स्पेशल जेवण..

मग आजच संपर्क करा..
*कृष्णदर्शन हॉल, रुचिरा हॉटेल जवळ, कात्रप, बदलापूर ईस्ट.*
7249197019,9405481512.

 #लग्न,साखरपुडा,वाढदिवस, डोहाळजेवण ,बारसे ह्यासाठी हॉल उपलब्ध.*सोबतच सजावट आणि रुचकर जेवण सुद्धा मिळेल. #कृष्णदर्शन_हॉल,...
14/02/2022

#लग्न,साखरपुडा,वाढदिवस, डोहाळजेवण ,बारसे ह्यासाठी हॉल उपलब्ध.*

सोबतच सजावट आणि रुचकर जेवण सुद्धा मिळेल.
#कृष्णदर्शन_हॉल, रुचिरा हॉटेल जवळ, कात्रप, बदलापूर.*
7249197019

Celebrate  ,  ,   party,   and family functions with us..Decoration and catering services will be provided. #कृष्णदर्शन_...
12/12/2021

Celebrate ,
,
party,
and family functions with us..
Decoration and catering services will be provided.

#कृष्णदर्शन_हॉल
Near ruchira hotel, katrap, badlapur East..

7249197019
9405481512

#बदलापूर_लग्न_हॉल

Address

KRISHNADARSHAN HALL, Near Ruchira Hotel, Katrap, Badlapur East
Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishnadarshan Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share