20/02/2026
प्रिय ग्राहकांनो,
दि. २१ आणि २२ फेब्रुवारीला कार्यप्रसंगी हॉटेल रानमाळ बंद राहणार आहे. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीमुळे मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. आपल्या सहकार्याबद्दल आभारी! दि 23 फेब्रुवारी पासून हॉटेल सुरू राहील.