23/04/2025
हॉटेल राजधानी म्हणजे गावरान जेवणाचा खजिना होय.हिरव्यागार शेतामध्ये असणारे निसर्गाने नटलेले एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल राजधानी.वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमासाठी निसर्गरम्य लॉन्स आणि गार्डनची सोय.एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल....
पत्ता-माळशिरस म्हसवड रोड गोरडवाडी,ता माळशिरस,जि सोलापूर
प्रोप्रा रणजित हुलगे मो नं 9322632299,8329304614
🍴🍲