03/10/2026
*बीड -* छत्तीसगडचे उपमुख्यमंञी मा. ना. अरुण साव यांचे हॉटेल सनराईज येथे आगमन झाले असता त्यांचा महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य तथा हॉटेल सनराईज चे एम.डी.ॲड. सुभाष राऊत यांनी सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री मा. जयदत्त क्षीरसागर साहेब, माजी आमदार शिरीष चौधरी, रेखाताई चौधरी, रणजीत पाटील आदींची उपस्थिती होती.