Kamdhenu Bhojanalaya Beed

Kamdhenu Bhojanalaya Beed Best pure veg thali restaurant in Beed

26/07/2016

नमस्कार,
सगळ्यात स्थिर गोष्ट म्हणजे काय? तर बदल “Change is the only constant thing in life” असे इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. काळानुरुप होणारे बदल आपण सहजपणे आत्मसात करत जातो. अशीच काळानुरुप होणारी एक गोष्ट म्हणजे कामधेनुचे हे page.
तशी आपली समक्ष भेट होत असतेच आणि होत राहणार. पण आता कामधेनु परिवारालाही Facebook वर येण्याचा आग्रह केला जात आहे.
आत्ताच्या या Techno savy जगात समोरासमोर भेटून बोलणं, प्रतिक्रिया देणं, प्रत्येकापर्यंत पोहोचणं, हे जरा अवघड होत जात आहे. काळ बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे, पण आपल्यामधील नातं असंच टिकून रहावं आणि आपल्याला सतत संपर्कात , सहवासात राहता यावं म्हणून कामधेनु परिवाराने केलेला हा एक प्रयत्न.
ह्या page च्या माध्यमातून आपण सहज संवाद साधू शकू. हल्लीच्या भाषेत म्हणायचं झालं तर contact मध्ये राहू शकू. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय, सुचना आमच्यापर्यंत पोचवु शकता. आम्ही त्याची आतूरतेने वाट पाहू !!
आजपर्यंत आपल्या सर्वांचे जे प्रेम आम्हाला लाभले आहे, त्याबद्दल आम्ही अत्यंत ऋणी आहोत. असेच आपले प्रेम, आशिर्वाद, माया भरभरून लाभो. हीच इच्छा !!!

आपला नम्र
कामधेनु परिवार.

Address

Siddhivinayak Shopping Complex Beed
Bhir
431122

Telephone

9422743243

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamdhenu Bhojanalaya Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category