19/02/2022
होटेल कोकणरत्न.....सी फुड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट
खाद्य सफर मालवणी संस्कृतीची
आपल्या सेवेत लवकर रूजू होत आहोत. भोर परिसरातील खवय्यांना अस्सल मालवणी चविचे स्पेशल सागरी फिश, कोळंबी, चिकन, मटण, खेकडे आणि शुद्ध शाकाहारींकरीता वेगळ्या शेफसह मालवणी व महाराष्ट्रीयन व्हेज डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज डिशेस मधील चविष्ट पदार्थ मिळतील.
आपल्या कोकणरत्न होटेलमध्ये थाळी लर्वस साठी रुचकर शाकाहारी थाळी, मालवणी व गावरान चिकन आणि मटण थाळी, कोकणरत्न स्पेशल फिश थाळी मिळेल.
खाद्य रसिकांसाठी आकर्षक बैठक व्यवस्था, लहान मुलांना गार्डन व खेळण्याची सोय, फिल्टर पाणी, नियोजित पार्किंग आणि हे सर्व आपल्या भोर शहरामध्ये. तरी लवकर भेट देऊन, खाद्य पदार्थांचा स्वाद घ्यावा....
Opening Soon from 22/02/2022😊
🍤🧀🥩🥞🥓🍖🍔🍟🌮🍲🍜🍱🍘🥧🍨🍨
🏡होटेल कोकणरत्न.....सी फुड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट
प्रो. शेटे बंधू
सरकारी दवाखान्यासमोर, रामबाग भोर - ४१२ २०६
# # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # # #