Peshwai family resort

Peshwai family resort Peshwai family resort.perfect family restaurant

पार्थ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला खूप मोठा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🌹🌹
23/04/2025

पार्थ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला खूप मोठा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🌹🌹

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩मा. मनोजदादा जरांंगे पाटील यांचे आज भोर तालुक्यात आगमन होत आहे सकल मराठा समाज भोर यांचे वतीने मा.मनोजदादांचे स्वा...
29/01/2024

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मा. मनोजदादा जरांंगे पाटील यांचे आज भोर तालुक्यात आगमन होत आहे सकल मराठा समाज भोर यांचे वतीने मा.मनोजदादांचे स्वागत शिवतिर्थ चौपाटी भोर येथे करण्यात येणार मा. मनोज दादा जरांगे पाटील यांनी समाजाचे आरक्षना साठी लढलेल्या यशस्वी लढ्या साठी भोर तालुक्यातील जनतेच्या वतीने आपण आभार व्यक्त करण्यासाठी जास्तीतजास्त संखेने सायंकाळी 6 वाजता शिवतिर्थ चौपाटी येथे उपस्थित राहायचे आहे या स्वागता नंतर सायंकाळी 7 वाजता हिर्डोशि या ठिकाणी भोर तालुक्यातील 81 गावांचे जळीत रेकॉर्ड संदर्भात मा. मनोजदादांना निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

सकल मराठा समाज भोर तालुका

18/01/2024

सर्व मराठा बांधवाना मानाचा जय शिवराय!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏

दि.20/01/2024 रोजी सकल मराठा समाज मुंबई येथे मराठा योद्धा, मराठयांचा मा. श्री.मनोजदादा जरांगे पाटील ह्यांनी नियोजित केलेली अंतरवली सराटी (जालना) ते आझाद मैदान (मुंबई) मराठा आरक्षण पायी दिंडी याबाबत भोर सकल मराठा समाज भोर तालुका यांचे वतीने नियोजन व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी या विषय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भावांनो आत्ता नाहीतर कधी नाही!
ही शेवटची आणि अंतिम लढाई आहे .
हे लक्षात ठेवून सर्वच मराठा बांधवांनी ताकदीने उतरायचं आहे!
आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुखकर करण्यासाठी आज आपल्याला लढावंच लागणार आहे!

एक मराठा लाख मराठा!
एकच लक्ष आता घेऊनच येणार मराठा आरक्षन
🚩🚩🚩🚩🚩
सभेची दिनांक शुक्रवार-19/01/2024
वेळ -दुपारी 4 वाजता
सभेचे ठिकाण - वाघजाई माता मंदिर भोर शहर
🚩🚩🚩🚩🚩
सचिव
भोर तालुका सकल मराठा समाज

16/03/2023
17/02/2023
Happy Birthday Dada
08/02/2023

Happy Birthday Dada

Address

Bhelke Nagar Behind Thopate College
Bhor
412206

Telephone

9822236267

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Peshwai family resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category