PALANGE

PALANGE Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PALANGE, Hotel, 424, navi Ali, Bhor.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा व विनम्र अभिवादन..
31/05/2018

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा व विनम्र अभिवादन..

आज गुरू पौर्णिमा ज्यांनी मला घडवलया जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच पाठीशी उभे ...
09/07/2017

आज गुरू पौर्णिमा ज्यांनी मला घडवल
या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे...
असेच पाठीशी उभे रहा... माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,
मग तो लहान असो वा मोठा,
आपण सगळेच जण प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,

अशा लहान , मोठ्या थोर व्यक्तींना माझा मनःपूर्वक नमस्कार...!!!
🙏🙏💐💐
गुरू पोर्णिमेच्या शुभेच्छा
💐💐🙏🙏

Rajshri Chatrapati SHAHU MAHARAJ Yanchya Jayanti Nimitya Sarvana Hardik Shubheccha....
26/06/2017

Rajshri Chatrapati SHAHU MAHARAJ Yanchya Jayanti Nimitya Sarvana Hardik Shubheccha....

मोठ्या संखेने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी
08/05/2017

मोठ्या संखेने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी

01/05/2017
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!आणि …पुन्हा मानव जन्म...
01/05/2017

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!

.......विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर.......     .......यांच्या 126 व्या जयंतीच्या.......           .......सर्व भिम सैन...
14/04/2017

.......विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर.......
.......यांच्या 126 व्या जयंतीच्या.......
.......सर्व भिम सैनिकान.......
...... हार्दिक शुभेच्छा.......
.......जय भिम.......
.......जय भारत.......

27/02/2017

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी!!!
27 फेब्रुवारी...
🚩🚩 मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

PALANGE CHAINES SPECIAL TRADITIONAL CHICKEN TANDOOR
26/02/2017

PALANGE CHAINES SPECIAL TRADITIONAL CHICKEN TANDOOR

स्वातंत्रवीर सावरकर यांची ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
26/02/2017

स्वातंत्रवीर सावरकर यांची ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Address

424, Navi Ali
Bhor
412206

Telephone

7972111240

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PALANGE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category