19/11/2017
रमेश : यार माधव आज काय आणले आहेस टिफिनमध्ये ?
माधव: फ्लॉवर अरे काय त्याच त्याच भाज्या फ्लॉवर ,बटाटा,कोबी, गवारी,टोमॅटो खाऊन कंटाळा आलाय नॉनव्हेज मध्ये पण बायको घरी मटण,चिकन,अंडी,हॉटेलमध्ये पण तेच फक्त मसालेदार ,तिखट रोजच्या तयाच त्याच जेवणाने बोअर झालाय बघ. बरं तू काय आणलीस भाजी ?
रमेश: अरे गवारी, मला या रोजच्या जेवणाचा कंटाळा आलाय. काहीतरी वेगळा मेनू जो कि रुचकर, स्वादिष्ट खावा वाटतोय. तुला काय वाटतंय सचिन?
सचिन: अरे मी पण असा रोजच्या जेवणाला कंटाळून गेलो होतो. पण आता आपल्या महाबलेश्वर रोडलाच बांबूज बिर्याणी हा खवय्यांसाठी उपलब्ध मेनू आहे. मी कालच संध्याकाळी गेलो होतो. बाहेर असणारी थंडी ,तेथील प्रसन्न शांत वातावरण आणि गरमागरम चविष्ट बांबू बिर्याणीने खाण्याची लज्जत काही वेगळीच होती.
रमेश: अरे पण हा मेनू नवीनच ऐकतोय. काय नावीन्य आहे या मेनूत असे ?
सचिन: विशेष अरे हा मेनू अस्सल गावरान चवीचा आहे आणि व्हेज ,नॉनव्हेज दोन्हीत उपलब्ध आहे.जास्त वेटींग देखील करावे लागत नाही लगेच मेनू ताटात.सामान्यांना परवडेल अश्या दरात आहे. आमचा राजू तर आज पण जायचे असा सकाळी हट्ट करत होता.
माधव: मग आजच जाऊया बांबू बिर्याणीचा आस्वाद घेण्यास
रमेश:मग भेटू संध्याकाळी ८ वाजता बांबूज रेस्टॉरंट मध्ये.
बांबूझ रेस्टॉरंट,पाचगणी महाबळेश्वर रोड ,भोसे -९०७५ ३४२ ५४७